​Smart Tips : ‘या’ कारणांनी पुरुषांना व्हावे लागते लाजिरवाणे, कसे वाचाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2017 07:15 AM2017-06-09T07:15:15+5:302017-06-09T12:45:15+5:30

असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपल्यासाठी खास टिप्स देत आहोत.

Smart Tips: 'These' reasons for men are to be embarrassed, how to read? | ​Smart Tips : ‘या’ कारणांनी पुरुषांना व्हावे लागते लाजिरवाणे, कसे वाचाल?

​Smart Tips : ‘या’ कारणांनी पुरुषांना व्हावे लागते लाजिरवाणे, कसे वाचाल?

Next
ुष्याला नेहमी समाजात वावरावे लागते. आपण दिसणे, ऊठणे, बसणे, वागणे, बोलणे आदी बाबींमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत असते. मात्र बऱ्याचदा आपले स्वत:ची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होते आणि आपणावर लाजिरवाणा प्रसंग ओढवला जातो. 
असा प्रसंग आपल्यावर येऊ नये म्हणून आम्ही आपल्यासाठी खास टिप्स देत आहोत. 

* शरीरावरील अनावश्यक केस
बेसनमध्ये हळद पावडर आणि दही एकत्र करुन स्किनवर लावा. थोड्या वेळाने कोरडे झाल्यानंतर हळुवार घासून साफ करा. यामुळे अनावश्यक केस निघण्यास मदत होईल.

* पायांची दुर्गंधी
बेसनमध्ये दही एकत्र करुन लावल्यास पायाची दुर्गंधी दूर होते.

* डोक्यातील कोंडा
बेकिंग सोड्यामध्ये दही एकत्र करुन केसांना लावल्यास कोंडा दूर होण्यास मदत होते. 

* लठ्ठपणा
लठ्ठपणा असल्यास रोज कारल्याचा ज्यूस किंवा भोपळ्याचा ज्यूस घेतल्यास याने मेटाबॉलिज्म वाढतो आणि लठ्ठपणा वेगाने कमी होण्यास मदत होते. 

*  डोक्यावरील टक्कल
काळे जिरे आणि मेथीदाण्यांच्या पेस्ट मध्ये नारळ तेल एकत्र करुन लावल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

* पिंपल्स
कोरफड(अ‍ॅलोवेरा)चे जेल चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्सची समस्या दूर होते. 

Web Title: Smart Tips: 'These' reasons for men are to be embarrassed, how to read?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.