वजन कमी करण्याच्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2016 02:05 PM2016-09-17T14:05:26+5:302016-09-17T19:35:26+5:30
नेहमी फिट व निरोगी राहण्यासाठी वजन कमी असणे हे खूप गरजेचे आहे
Next
दही : नियमितपणे झोपण्याच्या अगादेर एक ग्लास दही सेवन करावे. त्यामुळे वजन घटण्यास मदत होते.
वॉकिंग : झोपण्यापूर्वी २० ते ३० मीनीटांची वॉकींग करावी. यामुळे जेवणही पचन होते. व वजन कमी होण्यासही मदत होते.
मसाज : झोपण्यापूर्वी हात व पायाची मसाज करावी. त्यामुळे अधिकचे फॅट कमी होतात.
ग्रीन टी : ग्रीन टी चे नियमितपणे सेवन करावे. त्यामुळे पोटातील चरबीही कमी होते.
लिंबू पाणी : लिंबू घेतल्याने शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात. त्यामुळे वाढलेले फॅट जळतात.
पाईनपल व अद्रक ज्यूस : यामध्ये व्हीटीमीन सी असते. त्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते. त्याकरिता वजन घटविण्यासाठी फळांचा ज्यूस अधिक उपयुक्त आहे.