Wow ! हे आहे सुपर मॉडेल ‘मिरांडा’च्या सौंदर्याचे गुपीत !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2017 11:07 AM2017-06-02T11:07:47+5:302017-06-02T16:37:47+5:30
मिरांडा सुंदर दिसण्यामागे सर्वात मोठे गुपीत म्हणजे ज्यावेळी ती समुद्र किनारी असते, त्यावेळी वाळूच्या मदतीने चेहरा स्वच्छ करते.
Next
अ ी एकही महिला नसेल की, तिला सुंदर दिसणे आवडणार नाही. आपले सौंदर्य खुलविण्यासाठी ती सतत काही ना काही प्रयोग करत असते. विशेष म्हणजे सेलिब्रिटींसारखे आपणही सुंदर दिसावे असे तिला नेहमी वाटत असते आणि तसे अनुकरणही करण्याचा प्रयत्न करते. आज आपणास सुंदर मॉडेल 'मिरांडा केर' हिच्या सुंदर दिसण्याचे गुपीत खोलणार आहोत.
मिरांडा सुंदर दिसण्यामागे सर्वात मोठे गुपीत म्हणजे ज्यावेळी ती समुद्र किनारी असते, त्यावेळी वाळूच्या मदतीने चेहरा स्वच्छ करते.
आॅस्ट्रेलियन लोकांना उत्तम स्वास्थ, तजेलदार त्वचा आणि मोकळे केस फार आवडतात, यासाठी ते नैसर्गिक गोष्टींचा अधिकाधिक वापर करतात. अशी माहिती केर ने 'वोग डॉट कॉम' या संकेतस्थळाला दिली आहे. मिरांडाच्या मते, सौंदर्याच्यासाठी सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात असे करणे सर्वोत्तम आहे.
यासाठी मिरांडा केर नेहमी आस्ट्रेलियात घरी असताना समुद्रात पोहायला जाते आणि खाऱ्या पाण्यातून बाहेर येताना वाळूने चेहऱ्याला स्वच्छ करते. आणि ज्यावेळी केर समुद्राच्या जवळ नसते, त्यावेळी ती बेकींग सोडा आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याने आंघोळ करते. केरचे म्हणणे आहे की, असे कल्यामुळे त्वचेच्या आरोग्यासोबत हवाई प्रवासातील थकवाही जातो.
Also Read : Beauty : का एवढ्या सुंदर असतात ‘इराण’च्या महिला, जाणून घ्या त्यांचे सौंदर्याचे रहस्य !