जोधाप्रसादजी मोदी विद्यालयाचा १०० टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:08+5:302021-07-20T04:23:08+5:30
विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान विद्यार्थिनी प्रिया किर्दंत (९३.६० टक्के), ओमकेश तोंडे (९१.८० टक्के) हा विद्यार्थी सर्व द्वितीय, तर विद्यार्थिनी ...
विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान विद्यार्थिनी प्रिया किर्दंत (९३.६० टक्के), ओमकेश तोंडे (९१.८० टक्के) हा विद्यार्थी सर्व द्वितीय, तर विद्यार्थिनी पवन शिंदे (९१.४० टक्के) तृतीय क्रमांक घेऊन हे विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. तसेच सुनील राठोड याने (९१.२ टक्के), नंदिनी जाधव हिने (९०.४ टक्के) व आदित्य चव्हाण याने (९० टक्के) एवढे गुण घेऊन यश संपादन केले आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापक चंद्रकांत गायकवाड, विषय शिक्षक व्ही.ए. मुंजे, आर.एस. कांबळे, बी.एच. अंबाड, व्ही.जी. गुळवे, बी.एम. पवार, श्रीमती एम.डी. अकोलकर, आर.ई. कागणे, एन.के. गायके आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, मार्गदर्शक डॉ.डी.एच. थोरात, प्रा. वसंतराव चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष भूषण मोदी, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, संचालक सुरेश मोदी तसेच शिक्षणप्रेमी पालक आदींनी स्वागत केले आहे.
190721\19_2_bed_2_19072021_14.jpg
जोधाप्रसाद मोदी विद्यालय