दारूचे पैसे मागितल्याने बार चालकास बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:37 AM2018-09-27T00:37:16+5:302018-09-27T00:38:06+5:30

निपाणी जवळका फाट्याजवळील बारमध्ये बिल मागितल्याच्या कारणावरून सात जणांनी बारमालकाला मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध मारहाण व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

The bar has changed due to asking for liquor money | दारूचे पैसे मागितल्याने बार चालकास बदडले

दारूचे पैसे मागितल्याने बार चालकास बदडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गढी : येथून जवळच निपाणी जवळका फाट्याजवळील बारमध्ये बिल मागितल्याच्या कारणावरून सात जणांनी बारमालकाला मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध मारहाण व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास ऋषीकेश बेद्रे, विशाल लोणकर, केदार धुमाळ, राजेंद्र गिरे व अन्य तीन अनोळखी दारू पिले. त्यानंतर मालक माने यांनी बिल मागितल्याने त्यांना मारहाण करुन तोडफोड केली. काऊंटरमधील सहा हजार रुपये लांबविले. डीवायएसपी डॉ.अर्जुन भोसले हे तपास करत आहे.

Web Title: The bar has changed due to asking for liquor money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.