दीपा मुधोळ मुंडे यांच्या रुपाने बीडला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी 

By शिरीष शिंदे | Published: February 14, 2023 08:24 PM2023-02-14T20:24:53+5:302023-02-14T20:25:19+5:30

बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीची चर्चा मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून होती.

Beed got its first woman Collector in the form of Deepa Mudhol Munde | दीपा मुधोळ मुंडे यांच्या रुपाने बीडला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी 

दीपा मुधोळ मुंडे यांच्या रुपाने बीडला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी 

googlenewsNext

बीड- जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी औरंगाबाद येथून बीड जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा नाव लौकीक राहणार आहे.

मुधोळ या बुधवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीची चर्चा मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून होती. शेवटी त्यांची बदली मंगळवारी झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ-मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

Web Title: Beed got its first woman Collector in the form of Deepa Mudhol Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.