महावीर जयंतीनिमित्त ३१ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:30 AM2021-04-26T04:30:15+5:302021-04-26T04:30:15+5:30
भारतीय जैन संघटनेचा उपक्रम अंबाजोगाई : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या शिबिरात ३१ दात्यांनी रक्तदान केले, तर स्वामी ...
भारतीय जैन संघटनेचा उपक्रम
अंबाजोगाई : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या शिबिरात ३१ दात्यांनी रक्तदान केले, तर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना अन्नदान करण्यात आले. हे दोन्ही उपक्रम भारतीय जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात आले.
अंबाजोगाईत गेल्या दोन वर्षांपासून भगवान महावीर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व विविध उपक्रम राबविले जात आहेत. याही वर्षी रक्तदान शिबिर व अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान झाले. यावेळी ३१ जणांनी रक्तदान केले. शिबिरात विराज मुथा, सुयश मुथा, आदेश कर्नावट, मनीष रूपडा, हरिश रूपडा, कुणाल रूपडा, कृपा रूपडा, उदय रूपडा, ऋषिकेश जैन, मनोज कंगळे, ध्रुव बजानिया, नरेश बजानिया, बिना बजानिया, सचिन राठी, आशिष रांदड, जगदीश जाजू, दत्तप्रसाद बाहेती, संकेत लखेरा, रजत लखेरा, मनोज डिडवाणी, धनराज रुणवाल, संतोष परदेशी, सचिन लोंढे, शरद ससाने, अनिकेत शिंदे, साधी दरगड, जगदीश कुलकर्णी, सागर लखेरा, विशाल लोंढे, समीर इंगळे, अनिकेत डिघोळकर यांनी रक्तदान केले.
या वेळी
डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, भारतीय जैन संघटना तालुकाध्यक्ष नीलेश मुथा महिला अध्यक्ष सविता मुथा, संतोष डागा, संजय सुराणा, आनंद कर्नावट, विपूल सोळंकी, समीर लाटा, अभिषेक मुथा, ऋषभ मुथा, साहिल मुथा, पीयूष मुथा, यश बडेरा, धीरज लोढा यांची उपस्थिती होती. रक्तपेढीत रक्त संकलनाचे काम डॉ. कृष्णा, शशिकांत रामदासी, एस. के. बाबा यांनी केले.
===Photopath===
250421\avinash mudegaonkar_img-20210425-wa0059_14.jpg