तालुकाध्यक्षपदी दत्ता जाधव, विकास जाधव सचिव - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:13+5:302021-08-26T04:35:13+5:30

माजलगाव : अखिल भारतीय कैकाडी युवक महासंघाची कार्यकारिणी युवक जिल्हाध्यक्ष राजेभाऊ मेंडके यांनी जाहीर केली. युवा तालुकाध्यक्षपदी दत्ता जाधव ...

Datta Jadhav as Taluka President, Vikas Jadhav as Secretary - A | तालुकाध्यक्षपदी दत्ता जाधव, विकास जाधव सचिव - A

तालुकाध्यक्षपदी दत्ता जाधव, विकास जाधव सचिव - A

Next

माजलगाव : अखिल भारतीय कैकाडी युवक महासंघाची कार्यकारिणी युवक जिल्हाध्यक्ष राजेभाऊ मेंडके यांनी जाहीर केली. युवा तालुकाध्यक्षपदी दत्ता जाधव यांची, तर सचिवपदी विकास जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. बैठकीस महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष संजय मेढे, मराठवाडा कार्याध्यक्ष धोंडीराम जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष गोरख मेंडके उपस्थित होते. उपाध्यक्षपदी उमेश जाधव, कार्याध्यक्ष अविनाश गायकवाड, शहराध्यक्षपदी विजय पवार यांची निवड करण्यात आली. यावेळी सचिन मेंडके, दिनेश मेंडके, आकाश पवार, अविनाश गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, अशोक मेंडके, रत्नेश्वर मेंडके, आदित्य गायकवाड, राहुल शरणागत उपस्थित होते.

240821\0242purusttam karva_img-20210824-wa0023_14.jpg

अखिल भारतीय कैकाडी युवक महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पदाधिका-यांना निवडीचे पत देताना संघटनेचे पदाधिकारी.

Web Title: Datta Jadhav as Taluka President, Vikas Jadhav as Secretary - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.