आरोग्य शिबिरात २०० रुग्णांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:30+5:302021-09-10T04:40:30+5:30

उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ सभापती जयसिंह सोळंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोदाचार्य प्रकाश महाराज ...

Examination of 200 patients in the health camp | आरोग्य शिबिरात २०० रुग्णांची तपासणी

आरोग्य शिबिरात २०० रुग्णांची तपासणी

Next

उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ सभापती जयसिंह सोळंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोदाचार्य प्रकाश महाराज साठे, शिवाजीराव बडे,राज बडे, उपसरपंच योगेश सोळंके आदी उपस्थित होते. कोविडच्या नियमानुसार देवदहिफळ ते दिंद्रुड रॅली काढण्यात आली. शिबिरात मोहखेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा बांगर, डॉ.राहुल मुंडे, कान्नापूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. श्वेता खुदकर, भोपा प्रा. आ. उप. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव गोमसाळे, आरोग्यसेविका एम. व्ही. खरात, एस. बी. घुगे, एस. एस. घुटे,एस. एन. मुळे उपस्थित होते. कार्यक्रमास रामभाऊ सोळंके, धनराज सांगळे, रंजीत रुपनर, रमेश बडे, माऊली खाडे, भागवत सांगळे, प्रसाद डापकर उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे नियोजन दराडे मित्रपरिवाराचे धनराज चौरे, संतोष गजमल, बबलू दहीफळे, विजय कावळे, प्रकाश दराडे, तुळशीराम माने, उद्धव केकान आदींनी केले होते.

090921\09bed_1_09092021_14.jpg

Web Title: Examination of 200 patients in the health camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.