वीज तांत्रिक कामगार युनियनची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:55+5:302021-08-20T04:38:55+5:30

आष्टी : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक युनियनच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी अध्यक्षपदी अमृत आजबे तर सचिवपदी शिवाजी गोरे यांची निवड जाहीर ...

Executive of Power Technical Workers Union announced | वीज तांत्रिक कामगार युनियनची कार्यकारिणी जाहीर

वीज तांत्रिक कामगार युनियनची कार्यकारिणी जाहीर

Next

आष्टी : महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक युनियनच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी अध्यक्षपदी अमृत आजबे तर सचिवपदी शिवाजी गोरे यांची निवड जाहीर झाली.

तांत्रिक कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस जहिरोद्दीन व राज्य सचिव भाऊसाहेब भाकरे यांच्या नेतृत्वाखाली व राज्य संघटन सचिव उदय मदुरे, जिल्हा कार्याध्यक्ष नितीन खिळे, मार्गदर्शक भाऊसाहेब निंबाळकर, सर्कल अध्यक्ष विकास शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रशांत पोकळे, सचिव सुनील वाघमारे,उपाध्यक्ष विठ्ठल शेंबडे,संघटक शाकेर भाई यांच्या सूचनेनुसार तालुका कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात उपाध्यक्ष सोमा शिंदे,कार्याध्यक्ष अमोल कर्डिले,कोषाध्यक्ष शिवाजी मार्कंडे,तालुका संघटक अशोक काकडे,विष्णू कर्डिले,राहुल भोसले,चंद्रकांत करडकर,अभिमान गदादे यांचा समावेश आहे. तालुका स्तरावरील सर्व अडचणींमध्ये राज्य पदाधिकाऱ्यांसह जिल्हा स्तरावरील सर्व पदाधिकारी सोबत असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष नितीन खिळे व जिल्हाध्यक्ष प्रशांत पोकळे यांनी सांगितले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब निंबाळकर होते. यावेळी उपकार्यकारी अभियंता पवार,सहाय्यक अभियंता दसपुते,स.अभियंता पांडे ,थोरात ,बनकर ,बिलिंग विभागाचे युनूस सय्यद, वांढरे, शेंबडे, नवसुपे,कल्याणकर,धोंडे,लोंडे,मार्गदर्शक हमीद भाई,महेश घोडके,उमेश सातपुते,नालकोल,जगदाळे,धस,तांत्रिक कामगार कंत्राटी कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष किशोर साप्ते,ता.अध्यक्ष मनोज निंबाळकर,प्रसिद्धीप्रमुख अर्जुन थोरात,गौतम भवर,गिरी,बोखारे,प्रशांत निंबाळकर,सचिन जाधव,संचित भराटे व संघटनेचे सभासद उपस्थित होते.

190821\img-20210814-wa0255_14.jpg

Web Title: Executive of Power Technical Workers Union announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.