तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:22 AM2021-02-19T04:22:41+5:302021-02-19T04:22:41+5:30

धारूर : येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांची वरिष्ठ वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार ...

Farewell to Taluka Health Officer Sachin Shekde | तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे यांना निरोप

तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे यांना निरोप

Next

धारूर : येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांची वरिष्ठ वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याने त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पवार, तहसीलदार वंदना शिडोळकर, गटविकास अधिकारी राजू कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चेतन आदमाने, नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी, पोलीस निरीक्षक सुरेखा धस, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. स्वाती डिसले आदी उपस्थित होते. यावेळी डाॅ. शेकडे यांचा सत्कार करून कोरोना काळात त्यांनी तालुक्यात केलेल्या कामाची वक्त्यांनी प्रशंसा केली. यावेळी डॉ. मुंडे, डॉ. मारुती लगड, डॉ. बांगर, डॉ. पाटील, डॉ. शिंदे, डॉ. परवेज शेख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजाभाऊ चाटे, सोनवणे, पाटोळे, चौरे, घाडगे, जाफरभाई, मुंडे, तिवारी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Farewell to Taluka Health Officer Sachin Shekde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.