नारी शक्तीचा धाकट्या अलंकापुरीत सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:32 AM2021-03-10T04:32:59+5:302021-03-10T04:32:59+5:30
धाकट्या अलंकापुरीत गेली तीन दिवसांपासून ४३वा महाशिवरात्र सोहळा सुरू आहे परंतू प्रथमच या कालावधीत संस्थान गर्दिला पारखे झाले. ...
धाकट्या अलंकापुरीत गेली तीन दिवसांपासून ४३वा महाशिवरात्र सोहळा सुरू आहे परंतू प्रथमच या कालावधीत संस्थान गर्दिला पारखे झाले. नित्य नैमित्तिक सप्ताह कार्यक्रम अवघे सात आठ टाळकरी , भजनी करत आहेत. सोमवारी ज्येष्ठ महिला पद्माबाई घोरपडे ,राजश्री बडे ,कौशल्या राउत ,निता साळवे , मुक्ताबाई हरिदास ,आश्राबाई माळीन ,मालनबाई तीळकर ,पायल कानडे ,लक्ष्मी कानडे ,गायके ताई ,कुसुम घुगे ,सविता कातखडे ,पुष्पा कातखडे ,सुनिता तीळकर , जनाबाई रोकडे या महिलांनी वारकरी संत अभंग गात हरिजागर केला. यावेळी चंद्रकांत महाराज वारंगुळे ,सिध्देश्वराची पुजा करणारे सुभाष गाडेकर ,नवनाथ महाराज बडे ,अशोक हरिदास ,ज्ञानेश्वर बडे ,भाऊसाहेब हरिदास ,मधुकर खामकर आदींची उपस्थिती होती. यावेळी स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी मार्गदर्शन केले.
===Photopath===
090321\img20210309004212_14.jpg
===Caption===
नारी शक्तीचा धाकट्या अलंकापुरीत सन्मान