अवैध प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:34 AM2021-02-20T05:34:34+5:302021-02-20T05:34:34+5:30

रॅकेट सक्रिय माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. ...

Illegal passenger transport | अवैध प्रवासी वाहतूक

अवैध प्रवासी वाहतूक

Next

रॅकेट सक्रिय

माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. मात्र, पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे.

नियमांची ऐशीतैशी

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होत आहे.

सिग्नल सुरू करा

बीड : शहरातील मुख्य चौकात असलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे अनेकवेळा वाहनधारक, नागरिकांतून सिग्नल सुरू करण्याची मागणी होत आहे. परंतु, याची दुरूस्ती झालेली नाही.

रस्ता दुरुस्त करा

बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Web Title: Illegal passenger transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.