मांजरसुंब्यांचा अवघड घाट झाला सोपा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:01 AM2019-04-29T01:01:49+5:302019-04-29T01:02:06+5:30

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड ते मांजरसुंबा रस्त्याचे रुंदीकरण करताना डोंगर फोडून घाट रस्ता सरळ करण्यात आला आहे.

Manjarsumba became straight road | मांजरसुंब्यांचा अवघड घाट झाला सोपा...

मांजरसुंब्यांचा अवघड घाट झाला सोपा...

googlenewsNext

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड ते मांजरसुंबा रस्त्याचे रुंदीकरण करताना डोंगर फोडून घाट रस्ता सरळ करण्यात आला आहे. यापूर्वी अवजड वाहने घाट चढताना, वळविताना अडचणी येत होत्या. ओटी लावून, ट्रॅक्टर टोचे लावून वाहने पुढे काढावी लागत होती. ब्रेक लावला की वाहन चढणे जिकिरीचे असायचे. आता मात्र हा घाट रस्ता सरळ, सोपा, सुलभ झाल्याने वाहतूकही वेगात, वेळेत होत आहे. कोळवाडी ते मांजरसुंबा या चार किलोमीटरच्या सरळ रस्त्यामुळे अपघातांची संख्या घटणार आहे.

Web Title: Manjarsumba became straight road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.