सणासुदीत अनलॉकमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:36 AM2021-08-23T04:36:09+5:302021-08-23T04:36:09+5:30

सध्या सुरू असलेल्या रेल्वे नांदेड-पनवेल-नांदेड, काकीनाडा-शिर्डी-काकीनाडा, सिकंदराबाद-शिर्डी-सिकंदराबाद, विजयवाडा-शिर्डी-विजयवाडा, औरंगाबाद-हैदराबाद-औरंगाबाद, बंगलोर-नांदेड-बंगलोर, कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर, कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर, आदिलाबाद-परळी-आदिलाबाद. या गाड्यांना वेटिंग नांदेड -पनवेल व ...

Railway reservation full due to unlock during festival | सणासुदीत अनलॉकमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल

सणासुदीत अनलॉकमुळे रेल्वे आरक्षण फुल्ल

Next

सध्या सुरू असलेल्या रेल्वे

नांदेड-पनवेल-नांदेड, काकीनाडा-शिर्डी-काकीनाडा, सिकंदराबाद-शिर्डी-सिकंदराबाद, विजयवाडा-शिर्डी-विजयवाडा, औरंगाबाद-हैदराबाद-औरंगाबाद, बंगलोर-नांदेड-बंगलोर, कोल्हापूर-नागपूर-कोल्हापूर, कोल्हापूर-धनबाद-कोल्हापूर, आदिलाबाद-परळी-आदिलाबाद.

या गाड्यांना वेटिंग

नांदेड -पनवेल व नांदेड -बंगलोर या रेल्वेगाड्यांना वेटिंग आहे, दोन दिवसांपासून या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल आहे.

५० टक्के प्रवासी संख्या वाढली.

महाराष्ट्र अनलॉक झाल्यानंतर परळी मार्गे धावणाऱ्या नांदेड- पनवेल, पनवेल -नांदेड व नांदेड -बंगलोर, औरंगाबाद- हैदराबाद या रेल्वेगाडीत प्रवाशांची संख्या ४० टक्के वाढली आहे.

बीड जिल्ह्यातून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

नांदेड-बंगलोर या रेल्वेगाडीने विकाराबादपर्यंत व तेथून रॉयलसीमा एक्स्प्रेसने तिरुपती येथे जाणारे प्रवासी वाढले आहेत.

परळीमार्गे औरंगाबाद- रेणीगुंठा या साप्ताहिक रेल्वेगाडीसही प्रवाशांचा प्रतिसाद आहे.

--------

Web Title: Railway reservation full due to unlock during festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.