अंबाजोगाईत मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:15+5:302021-02-10T04:34:15+5:30

स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे : पुरुष मॅरेथॉन स्पर्धा - गोपीनाथ गायकवाड (प्रथम), अशोक फुंदे (द्वितीय), ऋषी सांगळे (तृतीय). बारा वर्षांखालील ...

Spontaneous response to the Ambajogai Marathon | अंबाजोगाईत मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबाजोगाईत मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे : पुरुष मॅरेथॉन स्पर्धा - गोपीनाथ गायकवाड (प्रथम), अशोक फुंदे (द्वितीय), ऋषी सांगळे (तृतीय). बारा वर्षांखालील मुले १०० मीटर धावणे-अवधूत गोरे (प्रथम), विराज शिंदे (द्वितीय), सय्यद रियान (तृतीय). बारा वर्षांखालील मुली १०० मीटर धावणे- सुरभी जाधव (प्रथम), श्रुती फुले (द्वितीय), समीक्षा भापणीकर (तृतीय). १०० मीटर धावणे वयोगट १२ ते १४ वर्षे मुले-आर्यन राठोड (प्रथम), श्रेयस रंधवे (द्वितीय), गौरांग पवळे (तृतीय). मुली १०० मीटर धावणे-किरण मरेवाड (प्रथम), श्रद्धा भोसले (द्वितीय), श्रेया करतार (तृतीय). वयोगट १४ ते १७ वर्षांखालील मुले १०० मीटर धावणे- अरबाज खान फिरोज खान (प्रथम), विकास पवार (द्वितीय), सचिन किनलवाड (तृतीय). मुली - साक्षी थाटकर (प्रथम), रूपाली शिंदे (द्वितीय), निकिता चोले (तृतीय). खुला गट १०० मीटर धावणे मुले-विष्णू केंद्रे (प्रथम), गजानन आडे (द्वितीय), अमर येवले (तृतीय). मुली - वैष्णवी जाधव (प्रथम), वैष्णवी गोपाणपाळे (द्वितीय), पल्लवी राठोड (तृतीय) तसेच गोळाफेक स्पर्धा मुले- सागर राठोड (प्रथम) आदित्य खोसे (द्वितीय), रितेश सोमवंशी (तृतीय). गोळाफेक स्पर्धा मुली - कोमल वंजारी (प्रथम), रश्मिता साहू (द्वितीय), पूजा आंधळे (तृतीय).

Web Title: Spontaneous response to the Ambajogai Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.