बांदखेल येथे ३५० जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:34 AM2021-08-23T04:34:58+5:302021-08-23T04:34:58+5:30

आष्टी : जयदत्त धस मित्र मंडळ, सोपान काका युथ फाऊंडेशन, सुलेमान देवळा आरोग्य केंद्राच्या वतीने बांदखेल येथे शनिवारी ३५० ...

Vaccination of 350 people at Bandkhel | बांदखेल येथे ३५० जणांचे लसीकरण

बांदखेल येथे ३५० जणांचे लसीकरण

Next

आष्टी : जयदत्त धस मित्र मंडळ, सोपान काका युथ फाऊंडेशन, सुलेमान देवळा आरोग्य केंद्राच्या वतीने बांदखेल येथे शनिवारी ३५० जणांना कोरोना लसीकरण केले.

यासाठी सरपंच शिवाजी मगर, मधुकर थोरात, दत्ता वाळके, पोपट परभणे, बाळू कोलते, बद्रीनाथ झांबरे, राजू परभणे, राजू कारभळ, काका फसले, दादा पुंडे, सूर्यकिरण वाळके, विष्णुदास परभणे, सुरेश कारभळ, विशाल झांबरे, सुमित थोरात, राहुल थोरात यांच्यासह तरुणांनी परिश्रम घेतले.

... सालेवडगावमध्ये ३०० जणांना लसीकरण

आष्टी : तालुक्यातील सालेवडगावमध्ये ३०० जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले. आष्टी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यासाठी वैद्यकीय आरोग्य सहायक डॉ. सुरेश सानप, डॉ. अविनाश शेंडगे, डॉ. जांबळे, लोखंडे, आरोग्यसेविका भंडारे, चव्हाण, वर्षा परभणे आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

210821\5532img-20210821-wa0467_14.jpg

बांदखेल येथे ३०० जणांचे कोरोना लसीकरण

Web Title: Vaccination of 350 people at Bandkhel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.