कर्नाटकहून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:35+5:302021-03-15T04:29:35+5:30

राज्यातील मुदगीरे येथून २३०० कि.मी.चा दहा दिवस दुचाकीवरून प्रवास करून किसान आंदोलनाची जनजागृती करत दिल्ली येथील किसान ...

Welcome to the farmers marching from Karnataka to Delhi | कर्नाटकहून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वागत

कर्नाटकहून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वागत

Next

राज्यातील मुदगीरे येथून २३०० कि.मी.चा दहा दिवस दुचाकीवरून प्रवास करून किसान आंदोलनाची जनजागृती करत दिल्ली येथील किसान आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायद्याचा व भाजपा सरकार निषेध करण्यासाठी हे दुचाकीवर निघाले आहे. कर्नाटक राज्यातील मुदगीरे येथून निघालेले शेतकरी बीडमध्ये दाखल झाल्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीनिवास बेदरे यांनी सत्कार करून त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली. रविवारी बीड येथून प्रस्थान केल्यानंतर गेवराई येथेही या शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.श्रीनिवास बेदरे ,किरण आजबकर,शारेक पटेल, बाळासाहेब आतकरे,योगेश बोबडे, विशाल जंगले, गिराम बळीराम, जिजा जगताप, शेख आलताफ, नीलेश माळवे आदी उपस्थित होते.

===Photopath===

140321\sakharam shinde_img-20210314-wa0027_14.jpg

===Caption===

कनार्टक येथून दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांचे बीड व गेवराई येथे स्वागत करण्यात आले.

Web Title: Welcome to the farmers marching from Karnataka to Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.