गणेश चतुर्थी: गणपतीत ‘या’ स्तोत्राचेही करा आवर्जून पठण; बाप्पाची अपार कृपा लाभेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 07:19 AM2024-09-07T07:19:00+5:302024-09-07T07:19:00+5:30

Ganesh Chaturthi 2024: गणपती अथर्वशीर्षासह या स्तोत्राचे पठण किंवा श्रवण आवर्जून करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

ganesh chaturthi 2024 recite ganesh chalisa in ganpati utsav and get best prosperity benefits and blessings of bappa | गणेश चतुर्थी: गणपतीत ‘या’ स्तोत्राचेही करा आवर्जून पठण; बाप्पाची अपार कृपा लाभेल!

गणेश चतुर्थी: गणपतीत ‘या’ स्तोत्राचेही करा आवर्जून पठण; बाप्पाची अपार कृपा लाभेल!

Ganesh Chaturthi 2024: घरोघरी गणरायाची स्थापना होत आहे. पार्थिव गणपती पूजन झाल्यानंतर घराघरात अगदी चैतन्य, उत्साहाचे वातावरण असणार आहेत. मंडळांच्या गणपतीत गेले अनेक दिवस घेतलेल्या मेहनतीचे साकार स्वरुप पाहताना समाधानाची भावना असणार आहे. गणपतीत बाप्पाच्या पूजनासह अनेक स्तोत्रे, मंत्र, श्लोक यांचे पठण किंवा श्रवण केले जाते. गणपतीच्या गीतांचा तर या संपूर्ण गणेशोत्सवात दिवसभर मंजूळ स्वर कानी येत असतो. 

गणपतीशी संबंधित वैविध्यपूर्ण अनेक स्तोत्रे आहेत. या स्तोत्रांचे महत्त्व आणि महात्म्यही वेगवेगळे असेच आहे. गणपतीचे मंत्र, स्तोत्र, श्लोक यांचा प्रभावही मोठा असल्याचे सांगितले जात आहे. गणपती अथर्वशीर्ष हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले गेले आहे. याच्या पठणाचे अनेक फायदे, लाभही सांगितले जातात. गणपती अथर्वशीर्ष या स्तोत्रासह आणखी एक असे स्तोत्र आहे, ज्याच्या पठणाने पुण्यफलाची प्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. हे स्तोत्रही प्रभावी असल्याचे म्हटले जाते. हे स्तोत्र म्हणजे गणेश चालिसा. विविध देवतांची चालिसा स्तोत्रे आहेत. हनुमान चालिसा तर जगभरात प्रसिद्ध आहे. याचे पठण नित्यनेमाने करणारे लाखो भाविक आहेत. याचप्रमाणे गणेश चालिसा पठण करण्याचे अनेकविध लाभ असल्याचे म्हटले जाते. या गणेशोत्सवात दररोज शक्य नसेल तर दिवसातून एकदा तरी आवर्जून गणेश चालिसा पठण किंवा श्रवण करावी, असे म्हटले जाते. 

श्री गणेश चालिसा

दोहा

जय गणपति सदगुणसदन, कविवर बदन कृपाल।
विघ्न हरण मंगल करण, जय जय गिरिजालाल॥

चौपाई

जय जय जय गणपति गणराजू।
मंगल भरण करण शुभ काजू॥
जय गजबदन सदन सुखदाता।
विश्व विनायक बुद्घि विधाता॥
वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन।
तिलक त्रिपुण्ड भाल मन भावन॥
राजत मणि मुक्तन उर माला।
स्वर्ण मुकुट शिर नयन विशाला॥
पुस्तक पाणि कुठार त्रिशूलं।
मोदक भोग सुगन्धित फूलं॥

सुन्दर पीताम्बर तन साजित।
चरण पादुका मुनि मन राजित॥
धनि शिवसुवन षडानन भ्राता।
गौरी ललन विश्व-विख्याता॥
ऋद्धि-सिद्धि तव चंवर सुधारे।
मूषक वाहन सोहत द्घारे॥
कहौ जन्म शुभ-कथा तुम्हारी।
अति शुचि पावन मंगलकारी॥
एक समय गिरिराज कुमारी।
पुत्र हेतु तप कीन्हो भारी॥

भयो यज्ञ जब पूर्ण अनूपा।
तब पहुंच्यो तुम धरि द्घिज रुपा॥
अतिथि जानि कै गौरि सुखारी।
बहुविधि सेवा करी तुम्हारी॥
अति प्रसन्न है तुम वर दीन्हा।
मातु पुत्र हित जो तप कीन्हा॥
मिलहि पुत्र तुहि, बुद्धि विशाला।
बिना गर्भ धारण, यहि काला॥
गणनायक, गुण ज्ञान निधाना।
पूजित प्रथम, रुप भगवाना॥

अस कहि अन्तर्धान रुप है।
पलना पर बालक स्वरुप है॥
बनि शिशु, रुदन जबहिं तुम ठाना।
लखि मुख सुख नहिं गौरि समाना॥
सकल मगन, सुखमंगल गावहिं।
नभ ते सुरन, सुमन वर्षावहिं॥
शम्भु, उमा, बहु दान लुटावहिं।
सुर मुनिजन, सुत देखन आवहिं॥
लखि अति आनन्द मंगल साजा।
देखन भी आये शनि राजा॥

निज अवगुण गुनि शनि मन माहीं।
बालक, देखन चाहत नाहीं॥
गिरिजा कछु मन भेद बढ़ायो।
उत्सव मोर, न शनि तुहि भायो॥
कहन लगे शनि, मन सकुचाई।
का करिहौ, शिशु मोहि दिखाई॥
नहिं विश्वास, उमा उर भयऊ।
शनि सों बालक देखन कहाऊ॥
पडतहिं, शनि दृग कोण प्रकाशा।
बोलक सिर उड़ि गयो अकाशा॥

गिरिजा गिरीं विकल हुए धरणी।
सो दुख दशा गयो नहीं वरणी॥
हाहाकार मच्यो कैलाशा।
शनि कीन्हो लखि सुत को नाशा॥
तुरत गरुड़ चढ़ि विष्णु सिधायो।
काटि चक्र सो गज शिर लाये॥
बालक के धड़ ऊपर धारयो।
प्राण, मंत्र पढ़ि शंकर डारयो॥
नाम गणेश शम्भु तब कीन्हे।
प्रथम पूज्य बुद्धि निधि, वन दीन्हे॥

बुद्धि परीक्षा जब शिव कीन्हा।
पृथ्वी कर प्रदक्षिणा लीन्हा॥
चले षडानन, भरमि भुलाई।
रचे बैठ तुम बुद्घि उपाई॥
धनि गणेश कहि शिव हिय हरषे।
नभ ते सुरन सुमन बहु बरसे॥
चरण मातु-पितु के धर लीन्हें।
तिनके सात प्रदक्षिण कीन्हें॥
तुम्हरी महिमा बुद्धि बड़ाई।
शेष सहसमुख सके न गाई॥

मैं मतिहीन मलीन दुखारी।
करहुं कौन विधि विनय तुम्हारी॥
भजत रामसुन्दर प्रभुदासा।
जग प्रयाग, ककरा, दुर्वासा॥
अब प्रभु दया दीन पर कीजै।
अपनी भक्ति शक्ति कछु दीजै॥
श्री गणेश यह चालीसा।
पाठ करै कर ध्यान॥
नित नव मंगल गृह बसै।
लहे जगत सन्मान॥

दोहा

सम्वत अपन सहस्त्र दश, ऋषि पंचमी दिनेश।
पूरण चालीसा भयो, मंगल मूर्ति गणेश॥

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥

 

Web Title: ganesh chaturthi 2024 recite ganesh chalisa in ganpati utsav and get best prosperity benefits and blessings of bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.