या माघ पौर्णिमेला पदरात पाडून घ्या भरघोस पुण्य; त्यासाठी जाणून घ्या हे तीन उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 08:00 AM2021-02-24T08:00:00+5:302021-02-24T08:00:02+5:30

सुख, शांती आणि वैभव प्राप्तीसाठी माघ पौर्णिमेला सांगितलेले हे साधे सोपे उपाय जरूर करून पहा. 

this Magh Pournima with great virtue; Here are three key pointers in moving forward. | या माघ पौर्णिमेला पदरात पाडून घ्या भरघोस पुण्य; त्यासाठी जाणून घ्या हे तीन उपाय!

या माघ पौर्णिमेला पदरात पाडून घ्या भरघोस पुण्य; त्यासाठी जाणून घ्या हे तीन उपाय!

Next

या माघ पौर्णिमेला पदरात पाडून घ्या भरघोस पुण्य; त्यासाठी जाणून घ्या हे तीन उपाय!

२७ फेब्रुवारी रोजी अर्थात शनिवारी माघ पौर्णिमा आहे. या दिवशी शक्य झाल्यास गंगेत केलेले स्नान किंवा निःस्वार्थ हेतूने केलेले दान तुम्हाला भरघोस पुण्य मिळवून देईल. या व्रतामुळे ३२ पट जास्त पुण्य लाभते म्हणून या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असेही म्हणतात. या तिथीला भगवान विष्णू आणि चंद्रदेवांची पूजा करावी. त्याचा विधी पुढीलप्रमाणे -

>>माघ पौर्णिमेला एका वाटीत कच्चे दूध आणि तांदूळ घालून चंद्राला नैवेद्य दाखवावा. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात. 

>>देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी ११ कवड्यांवर हळद वाहून दिवसभर कवड्या देवापाशी ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी त्या कवड्या लाल वस्त्रात गुंडाळून तिजोरीत ठेवाव्यात. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. 

>>वैवाहिक जीवन सुखाचे जावे, म्हणून पती पत्नीने मिळून रात्री चंद्र दर्शन घ्यावे आणि गायीच्या दुधाचे चंद्राला अर्घ्य द्यावे. असे करण्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे जाते. 

सुख, शांती आणि वैभव प्राप्तीसाठी माघ पौर्णिमेला सांगितलेले हे साधे सोपे उपाय जरूर करून पहा. 

Web Title: this Magh Pournima with great virtue; Here are three key pointers in moving forward.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.