Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीनिमित्त जाणून घ्या विष्णूसहस्त्रनाम स्तोत्रातील पावरफुल मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 03:34 PM2024-06-17T15:34:48+5:302024-06-17T15:35:07+5:30

Nirjala Ekadashi 2024: विष्णुसहस्त्रनामाचे रोज पठण, श्रवण करणाऱ्यांना संसार तापातून मुक्ती मिळते; त्यासाठी पुढील मंत्र पठणाचा अनुभव घेऊन पहा!

Nirjala Ekadashi 2024: Learn Powerful Mantras from Vishnu Sahasranam Stotra on Nirjala Ekadashi! | Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीनिमित्त जाणून घ्या विष्णूसहस्त्रनाम स्तोत्रातील पावरफुल मंत्र!

Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीनिमित्त जाणून घ्या विष्णूसहस्त्रनाम स्तोत्रातील पावरफुल मंत्र!

विष्णुसहस्त्र नाम स्तोत्र अत्यंत प्रासादिक स्तोत्र असून अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतला आहे, त्यात तुमच्या विविध प्रकारच्या समस्येतून मार्ग काढ़णारेही प्रभावी मंत्र आहेत. फक्त भक्तिभावे ते रोज म्हणणे गरजेचे आहे. ते मंत्र जाणून घेऊया. 

पोटाचे विकार दुर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा. 

|| भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः||
|| अनघो विजयो जेता विश्वयोनि: पुनर्वसु: ||१६

मानसिक विकार दुर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

|| वैद्यो वैद्य: सदायोगी वीरहा माधवो मधु:||
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबल:||१८

स्मरणशक्ती वाढण्यासाठी खालील मंत्र म्हणावा 

|| महाबुद्धिर्महावीर्यो महा शक्तीर्महाद्युति: ||
अनिर्देश्यवपु: श्रीमान् अमेयात्मा महाद्रिधृक ||१९

इच्छापुर्ण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

|| अससङ्ख्येयोऽप्रमेयात्मा विशिष्ट: शिष्टकृच्छुचि: ||
सिद्धार्थ:सिद्धसङ्कल्प: सिद्धिद: सिद्धिसाधन: ||२७

रोग देशाकरिता खालील मंत्र म्हणावा ..

|| अमृतांशूद्भवो  भानु:शशबिन्दु: सुरेश्वर:||
औषधं जगत: सेतु: सत्यधर्मपराक्रम: ||३१

कार्यात यश मिळण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

|| भूतभव्यभवन्नाथ: पवन: पावनऽनल: ||
|| कामहा कामकृत्कान्त: काम: कामप्रद: प्रभु:||३२

विजय मिळविण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...

|| युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः||
|| अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित ||३३

नोकरीत व व्यवसायात वाढ होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...

|| व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः||
परर्द्धि:परमस्पष्टस्तुष्ट:पुष्ट: शुभेक्षण:||४२

साधनेतील बाधा कमी होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

|| वैकुण्ठ: पुरुष: प्राण: प्राणद: प्रणव: पृथु:||
हिरण्यगर्भ: शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षज:||४४

संकटात रक्षण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

|| ऋतु:सुदर्शन: काल: परमेष्ठी परिग्रह:||
उग्र: संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिण:||४५

अर्थ प्राप्तीसाठी आपण खालील मंत्र म्हणावा..

||विस्तारः स्थावरस्थाणुः प्रमाण बीजमव्ययम् ||
||अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महधनः||-४६!

कल्याण होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

||अनिवर्ती निवृत्तामा सङ.क्षेप्ता क्षेमकृच्छिवः||
||श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमंतांवरः||-६४

देवाची कृपा होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

||श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः||
||श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाॅंल्लोकत्रयाश्रयः||६५

विवाह योग  येण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...

||कामदेवः कामपालः कामी कान्तः कृतागमः||
||अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनंतो धनञ्जयः||७०

ज्ञान होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

||ब्रह्मण्यो ब्रह्मकृद् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धनः||
||ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः||७१

मोक्षाकरिता खालील मंत्र म्हणावा...

||सद्गगतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः||
||शुरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः||७५

वासनांचा नाश करण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

||भूतावासो वासुदेवः सर्वासुनिलयोऽ नलः||
||दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोथाऽपराजितः||७६

शत्रूची पीडा कमी होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा..

||सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजिच्छत्रुतापनः||
||न्यग्रोधोदुम्बरोऽ श्वत्थश्चाणूरान्ध्रनिषूदनः||८८

चिंता दुर होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...

||सहस्रार्चिः सप्तजिह्वः सप्तैधाः सप्तवाहनः||
||अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृद्भयनाशनः||८९

वाईटस्वप्नाचा नाश होण्यासाठी खालील मंत्र म्हणावा...

||उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः||
||वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः||९९

Web Title: Nirjala Ekadashi 2024: Learn Powerful Mantras from Vishnu Sahasranam Stotra on Nirjala Ekadashi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.