Lokmat Bhakti (Marathi News)
Life Lesson: 'ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान' हे विधान संत तुकाराम यांनी का केले असावे, याचे उत्तर या कृष्णकथेत सापडते. ... Swami Samartha: २६ एप्रिल रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यांचे स्मरण करताना आणि तारक मंत्र म्हणताना पुढील बोध अवश्य घ्या! ... Marriage Ritual: लग्न विधीच्या वेळेस अनेक प्रथा, परंपरांचे पालन केले जाते, त्यातलीच एक रीत म्हणजे वर्षभर उलट मंगळसूत्र घालणे; पण असे का? ते जाणून घ्या. ... Shree Swami Samarth Smaran Din April 2025: सलग तीन दिवस स्वामींची सेवा करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. नेमके काय करावे? जाणून घ्या... ... Chaitra Varuthini Ekadashi April 2025: चैत्र वरुथिनी एकादशीचे व्रत कसे करावे? व्रताची सांगता कशी करावी? जाणून घ्या... ... Varuthini Ekadashi 2025: २४ एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी आहे, 'हे व्रत कर', असा सल्ला कृष्णाने धर्मराजालाही दिला होता; सविस्तर माहिती वाचा. ... Chaitra Varuthini Ekadashi April 2025: गुरुवारी येत असलेली वरुथिनी एकादशी कोणत्या राशींना सर्वोत्तम सुवर्ण संधी, अनुकूलता, सकारात्मकता देणारी ठरू शकेल? जाणून घ्या... ... Kaliyuga: आज दिवसा ढवळ्या चाललेले अत्याचार पाहता कोणत्याही संवेदनशील मनाची पहिली प्रतिक्रिया असते, हे कलियुग संपणार तरी कधी? पंचांगात दिले आहे उत्तर! ... Think Positive: यश हवे असे प्रत्येकाला वाटते, पण त्याच वाटेवर येणार्या अपयशाला कसे सामोरे जायचे त्याचा कानमंत्र जाणून घ्या! ... Astro Tips: अशी अनेक जोडपी आपल्या परिचयात असतील ज्यांना संतती हवी आहे पण लाभत नाही; त्यासाठी कुंडलीत कोणता विशिष्ट योग असतो? सविस्तर वाचा. ...