लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

Makar Sankranti 2024: संक्रांतीचे हळद कुंकू देणे आणि वाण लुटणे यामागे शास्त्रार्थ काय ते जाणून घ्या! - Marathi News | Makar Sankranti 2024: Know the Science behind Sankranti haldi kumkum ceremony! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makar Sankranti 2024: संक्रांतीचे हळद कुंकू देणे आणि वाण लुटणे यामागे शास्त्रार्थ काय ते जाणून घ्या!

Makar Sankranti 2024: मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात हळदी कुंकू समारंभ केले जातात, त्यामागचा अर्थ समजून घेतला तर आनंद द्विगुणित होईल हे नक्की! ...

Makar Sankranti 2024: काल संक्रांत झाली आणि आज किंक्रांत; आजच्या दिवशीचा कुळाचार जाणून घ्या! - Marathi News | Makar Sankranti 2024: Yesterday was Sankranti and today is Kinkrant; Find out what rituals are performed today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makar Sankranti 2024: काल संक्रांत झाली आणि आज किंक्रांत; आजच्या दिवशीचा कुळाचार जाणून घ्या!

Makar Sankranti 2024: किंक्रांत हा सण दैत्याचा वध करणाऱ्या देवीचा गौरवोत्सव आहे, त्यानिमित्ताने काय पूजा विधी आणि उपासना केली जाते, ते पाहू.  ...

Makar Sankranti 2024: संक्रांती एक दिवसाचा उत्सव नाही तर ही संघटित होण्याची प्रक्रिया!- प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले - Marathi News | Makar Sankranti 2024: Sankranti is not a one day celebration but a process of organization!- P. Pu. Pandurang Shastri Athavle | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makar Sankranti 2024: संक्रांती एक दिवसाचा उत्सव नाही तर ही संघटित होण्याची प्रक्रिया!- प. पु. पांडुरंगशास्त्री आठवले

Makar Sankranti 2024: संक्रांतीला काळ्या रंगाला, तीळगुळाला, पतंगाला महत्त्व आहेच, पण या सणाचे विस्तृत स्वरूप जाणून घेऊया आठवले शास्त्री यांच्या विचारांतून! ...

Makar Sankranti 2024: गुजरातमध्ये संक्रांतीला पतंग उडवतात, तसं महाराष्ट्रात श्रावणत वावड्या उडवतात; सविस्तर वाचा! - Marathi News | Makar Sankranti 2024: Kites are flown on Sankranti in Gujarat, while kites are flown on Shravant in Maharashtra; Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makar Sankranti 2024: गुजरातमध्ये संक्रांतीला पतंग उडवतात, तसं महाराष्ट्रात श्रावणत वावड्या उडवतात; सविस्तर वाचा!

Makar Sankranti 2024: 'वावडी उडवणे' हा वाक्प्रचार आपण ऐकला असेल, त्यामागचा अर्थ आणि परंपरा मकर संक्रांतीच्या निमित्ताने जाणून घ्या! ...

Makar Sankranti 2024: सोने-चांदी सोडून संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व का? वाचा कारण...  - Marathi News | Makar Sankranti 2024: Apart from gold and silver, why is Halwa jewelery important on Sankranti? Read because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Makar Sankranti 2024: सोने-चांदी सोडून संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांना महत्त्व का? वाचा कारण... 

Makar Sankranti 2024: लग्न झालेल्या नव्या जोडप्याचे, नवीन बाळाचे, लहान मुलांचे कोडकौतुक करताना किती करू आणि किती नाही असं होतं, यातूनच घडलेले हे दागिने! ...

पुढच्या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला, दा. कृ. सोमण यांची माहिती - Marathi News | Next year on Makar Sankranti 14th January, Da. Kr. Soman's information | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पुढच्या वर्षी मकर संक्रांत १४ जानेवारीला, दा. कृ. सोमण यांची माहिती

सन २००० मध्ये निरयन मकर संक्रांत २२ डिसेंबरला येत होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांत   १३ जानेवारीला आली होती. ...

३० वर्षांनी शुभ योग: ६ राशींना लाभ, कामात यश, अडकलेले पैसे येतील; पिता-पुत्र कृपा करतील! - Marathi News | after 30 years saturn and sun conjunction 2024 these 6 zodiac signs gets success luck and money of shani and surya shubha yoga 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३० वर्षांनी शुभ योग: ६ राशींना लाभ, कामात यश, अडकलेले पैसे येतील; पिता-पुत्र कृपा करतील!

एकमेकांचे शत्रू मानले गेलेले दोन ग्रह ६ राशींसाठी उन्नतीदायक, प्रगतीकारक ठरू शकतील, असे सांगितले जात आहे. ...

Makar Sankranti 2024: मकरसंक्रांती ते रथसप्तमीच्या काळात 'या' वस्तूंचे दान अवश्य करा! - Marathi News | Makar Sankranti 2024: Donate 'these' items during Makar Sankranti to Rathasaptami! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Makar Sankranti 2024: मकरसंक्रांती ते रथसप्तमीच्या काळात 'या' वस्तूंचे दान अवश्य करा!

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीचा काळ दानधर्म करण्यासाठी अत्यंत पुण्यकारक मानला गेला आहे. ज्यांना वर्षारंभीच भरघोस पुण्य कमवावे असे वाटत असेल, त्यांनी मकर संक्रांतीच्या काळात अवश्य दान करावे. यंदा १५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी पर्यंत संक्रांतीच्या ...

श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचं घरोघरी दिलं जातंय निमंत्रण, अयोध्येतून आलेल्या पवित्र अक्षतांचं काय करायचं? - Marathi News | Ram Mandir: An invitation is being given from house to house for the consecration of Shri Ram temple, what to do with the holy ashes from Ayodhya? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचं घरोघरी दिलं जातंय निमंत्रण, त्या पवित्र अक्षतांचं काय करायचं?

Ram Mandir: अयोध्येत उभ्या राहत असलेल्या राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचं निमंत्रण रामभक्तांकडून घरोघरी अयोध्येतून पाठवलेल्या अक्षतांसह दिलं जात आहे. मात्र अयोध्येतून आलेल्या ...