लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

श्रावण रविवारी शिवरात्री: कसे करावे शिवपूजन? पाहा, व्रताचरण विधी, महात्म्य अन् मान्यता - Marathi News | last shravan ravivar shivratri vrat 2024 know about date shubh muhurat shivratri vrat puja vidhi and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण रविवारी शिवरात्री: कसे करावे शिवपूजन? पाहा, व्रताचरण विधी, महात्म्य अन् मान्यता

Last Shravan Ravivar Shivratri 2024: यंदाच्या शेवटच्या श्रावणी रविवारी शिवरात्रीचा योग जुळून आला आहे. या दिवसाचे महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या... ...

ज्ञानेश्वरांची परंपरा, स्वामींची कृपा, नाथपंथाची दीक्षा; संजीवनी गाथा रचणारे स्वामी स्वरुपानंद - Marathi News | remembrance of pawas swami swarupanand who successor of sant dnyaneshwar mauli grace of swami samartha and creator of sanjivani gatha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ज्ञानेश्वरांची परंपरा, स्वामींची कृपा, नाथपंथाची दीक्षा; संजीवनी गाथा रचणारे स्वामी स्वरुपानंद

Remembrance Of Swami Swaroopanand Pawas: सर्व भक्तांसाठी स्वामींनी प्रतिज्ञापत्र करुन ठेवले आहे, असे म्हटले जाते. पावसचे स्वामी स्वरुपानंदांची पुण्यतिथी आहे. त्यांचे स्मरण करून समग्र चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा... ...

Shani Pradosh 2024: श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी आहे शनि प्रदोष; 'असे' करा अश्वत्थ पूजन! - Marathi News | Shani Pradosh 2024: Shani Pradosh is on the last Saturday of Shravan; Do Ashwattha Poojan like this! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shani Pradosh 2024: श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी आहे शनि प्रदोष; 'असे' करा अश्वत्थ पूजन!

Shani Pradosh 2024: श्रावण शनिवारी अश्वत्थ पूजन केले जाते, त्यात शनि प्रदोषही आल्याने दिलेले उपाय शनि दोष निवरणासाठी नक्कीच उपयोगी पडतील. ...

Jivati 2024: आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार; त्यानिमित्त सवाष्ण तथा देवीची 'अशी' भरा ओटी! - Marathi News | Jivati 2024: Today is the last Friday of Shravan; On that occasion, follow the ritual in respect of lord devi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jivati 2024: आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार; त्यानिमित्त सवाष्ण तथा देवीची 'अशी' भरा ओटी!

Jivati 2024: यंदाच्या श्रावण मासातील जिवतीचा शेवटचा शुक्रवार, देवीला नैवेद्य दाखवण्याबरोबर ओटी का आणि कशी भरावी तेही जाणून घ्या.  ...

संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अभंगातून घ्या पंढरीचा निर्भेळ आनंद! - Marathi News | On the occasion of Sant Sena Maharaj's death anniversary, take pure joy of Pandhari from his abhanga! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अभंगातून घ्या पंढरीचा निर्भेळ आनंद!

संत सेना महाराज निस्सीम विठ्ठल भक्त असून त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून परमार्थ कसा केला ते सांगणारा हा अभंग. ...

शेवटचा श्रावणी शनिवार: दुसरे शनिप्रदोष व्रत, शिवपूजनाने मिळतील विशेष लाभ; शनी कृपा होईल! - Marathi News | last shravan shaniwar second shani pradosh vrat 2024 vrat puja vidhi and importance of shiva and shani puja on dusare shravan shani pradosh vrat 2024 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शेवटचा श्रावणी शनिवार: दुसरे शनिप्रदोष व्रत, शिवपूजनाने मिळतील विशेष लाभ; शनी कृपा होईल!

Shravan Shaniwar Second Shani Pradosh Vrat 2024: शेवटच्या श्रावणी शनिवारी दुसऱ्यांदा शनिप्रदोष व्रताचा शुभ योग जुळून आला आहे. जाणून घ्या... ...

सूर्याचे नक्षत्र गोचर: ७ राशींना शुभ-लाभ, कामात यश; उत्पन्न वाढ, इच्छापूर्तीचा आनंदी काळ! - Marathi News | sun transit nakshatra august 2024 know about these 7 zodiac signs get success positive effect of surya purva nakshatra gochar 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचे नक्षत्र गोचर: ७ राशींना शुभ-लाभ, कामात यश; उत्पन्न वाढ, इच्छापूर्तीचा आनंदी काळ!

सूर्याचे होणारे नक्षत्र गोचर अनेक राशींना उत्तम यश, लाभ, प्रतिष्ठा मिळवून देणारे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

Haritalika Teej 2024: यंदा हरितालिकेचे व्रत कधी व ते नक्की कोणत्या वयोगटातील स्त्रियांनी करावे ते जाणून घ्या! - Marathi News | Hartalika Teej 2024: Know when and which age group women should observe Hartalika fast this year! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Haritalika Teej 2024: यंदा हरितालिकेचे व्रत कधी व ते नक्की कोणत्या वयोगटातील स्त्रियांनी करावे ते जाणून घ्या!

Haritalika Teej 2024: हरितालिका हे व्रत सौभाग्य देणारे असले तरी केवळ कुमारिका किंवा विवाहितांनीच ते करावे असे नाही तर... वाचा सविस्तर माहिती! ...

Astro Tips: ज्यांच्या दारात पडतो पारिजाताचा सडा, त्यांच्या आनंदाला कधीही जात नाही तडा! - Marathi News | Astro Tips: Those whose doors full of jasmine, their happiness never ends! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: ज्यांच्या दारात पडतो पारिजाताचा सडा, त्यांच्या आनंदाला कधीही जात नाही तडा!

Astro Tips: ज्यांच्या अंगणात पारिजाताचा सडा पडतो, तिथे शांतता-समृद्धी आणि लक्ष्मी नांदते असे ज्योतिष शास्त्र सांगते.  ...