लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

Diwali 2023: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी कारिट पायाने चिरडून त्याचा रस जिभेला का लावतात? वाचा महत्त्व! - Marathi News | Diwali 2023: On Narak Chaturdashi, before sunrise, why is karit crushed with the foot and its juice applied to the tongue? The importance of reading! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी कारिट पायाने चिरडून त्याचा रस जिभेला का लावतात? वाचा महत्त्व!

Narak Chaturdashi 2023: १२ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशी अर्थात दिवाळीची पहिली अंघोळ असते; त्यादिवशी सूर्योदयापूर्वी काही प्रथा पार पाडणे आवश्यक असते; त्याबद्दल सविस्तर..  ...

Tarot Card: अतिविचार टाळा, दिवाळी आनंदात घालवा; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य! - Marathi News | Tarot Card: Avoid overthinking, spend Diwali happily; Know the weekly future! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: अतिविचार टाळा, दिवाळी आनंदात घालवा; जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!

Tarot Card: टॅरो कार्डनुसार तीनपैकी एक कार्ड निवडा आणि त्यात दिलेले उपाय करून दिवाळीचा आनंद लुटा!  ...

Diwali 2023: लक्ष्मी आणि अलक्ष्मी यात नेमका फरक काय? ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेला अर्थ पाहू! - Marathi News | Diwali 2023: What exactly is the difference between Lakshmi and Alakshmi? Let's see the meaning given in Brahmavaivarta Purana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: लक्ष्मी आणि अलक्ष्मी यात नेमका फरक काय? ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितलेला अर्थ पाहू!

Diwali 2023: लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपण धनलक्ष्मीची पूजा करतो आणि अलक्ष्मी घरातून जावी अशी प्रार्थना करतो, त्या अलक्ष्मीचे नेमके स्वरूप जाणून घेऊ! ...

Diwali 2023: लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने नागपुरच्या अठराव्या शतकातील रुख्मिणी मंदिराची करूया शब्दसफर! - Marathi News | Diwali 2023: On the occasion of Lakshmi Puja let's take a word trip to Nagpur's 18th century Rukhmini Temple! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: लक्ष्मीपूजनाच्या निमीत्ताने नागपुरच्या अठराव्या शतकातील रुख्मिणी मंदिराची करूया शब्दसफर!

Diwali 2023: भारतातील पुरातन मंदिरं हा अभ्यासाचा विषय आहे; त्याबद्दल जेवढे जाणून घ्यावे तेवढे त्याचे सौंदर्य अधिक उलगडत जाते.  ...

Diwali 2023: दिवाळीत अभ्यंगस्नान का व कसे करावे? जाणून घ्या शास्त्रशुद्ध पद्धत! - Marathi News | Diwali 2023: Why and how to do abhyangasnan during Diwali? Learn the scientific method! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: दिवाळीत अभ्यंगस्नान का व कसे करावे? जाणून घ्या शास्त्रशुद्ध पद्धत!

Diwali 2023: १२ नोव्हेंबर रोजी नरक चतुर्दशीला आपण दिवाळीचे अभ्यंगस्नान करू, तेव्हा दिलेल्या चुका निश्चितपणे टाळता येतील! ...

Diwali 2023: लक्ष्मी पूजेच्या परंपरेमागची कथा आणि हेतू जाणून घ्या! - Marathi News | Diwali 2023: Learn the story and purpose behind the tradition of Lakshmi Puja! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: लक्ष्मी पूजेच्या परंपरेमागची कथा आणि हेतू जाणून घ्या!

Diwali 2023: १२ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजा आहे, पण ही पूजा का करायची, तर केवळ धनवृद्धीसाठी नाही, त्यामागील हेतूही जाणून घ्या! ...

Diwali 2023: लक्ष्मीपूजेबरोबर केरसुणी आणि मिठाचीही पूजा का केली जाते? जाणून घ्या महत्त्व! - Marathi News | Diwali 2023: Why Kersuni and salt are also worshiped along with Lakshmi Puja? Know the importance! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: लक्ष्मीपूजेबरोबर केरसुणी आणि मिठाचीही पूजा का केली जाते? जाणून घ्या महत्त्व!

Diwali 2023: लक्ष्मीपूजेसाठी आजच केरसुणी आणि खडे मिठाची खरेदी करून ठेवा, तत्पूर्वी त्या पूजेचे महत्त्वही जाणून घ्या.  ...

Diwali 2023: शास्त्रानुसार यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय तर टळतेच; शिवाय मृत्यूनंतर सद्गती लाभते! - Marathi News | Diwali 2023: According to scriptures, Yamdeepdan averts the fear of untimely death; Moreover, salvation is gained after death! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: शास्त्रानुसार यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय तर टळतेच; शिवाय मृत्यूनंतर सद्गती लाभते!

Diwali 2023: आज धनत्रयोदशीच्या सायंकाळी यमदीपदान करावे असे शास्त्र सांगते; त्यामागील वैचारिक भूमिकाही जाणून घेऊया.  ...

दिवाळी लक्ष्मीपूजन: देवीची मूर्ती कशी असावी अन् नसावी? ‘अशी’ करा स्थापना; ‘या’ गोष्टी पाळा! - Marathi News | diwali 2023 know about these things should keep in mind before establish lakshmi devi idol in deepavali 2023 on lakshmi pujan | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दिवाळी लक्ष्मीपूजन: देवीची मूर्ती कशी असावी अन् नसावी? ‘अशी’ करा स्थापना; ‘या’ गोष्टी पाळा!

Diwali Lakshmi Pujan 2023: लक्ष्मीपूजनावेळी लक्ष्मी देवी मूर्तीबाबत काही गोष्टी सांगितल्या जातात. जाणून घ्या... ...