लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

देवावर आपला विश्वास किती आहे आणि केवढा असायला हवा? सांगताहेत गौर गोपाल दास - Marathi News | How much do we have faith in God and how much should we have? Says Gaur Gopal Das | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :देवावर आपला विश्वास किती आहे आणि केवढा असायला हवा? सांगताहेत गौर गोपाल दास

देवाने आपल्या पाठीशी कायम उभे राहावे असे आपल्याला वाटते, मात्र त्यासाठी आपलीही त्याच्यावरील श्रद्धा अढळ असावी लागते! ...

Varuthini Ekadashi 2023: वरुथिनी एकादशीचे व्रत केले असता ग्रहदशा पालटते; हे व्रत कसे करायचे ते जाणून घ्या! - Marathi News | Varuthini Ekadashi 2023: Varuthini Ekadashi fast changes Grahadasa; Learn how to do this fast! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Varuthini Ekadashi 2023: वरुथिनी एकादशीचे व्रत केले असता ग्रहदशा पालटते; हे व्रत कसे करायचे ते जाणून घ्या!

Varuthini Ekadashi 2023: प्रत्येक एकादशीचे स्वतंत्र महत्त्व असते. रविवारी येणाऱ्या एकादशीचे महत्त्व जाणून घेऊ आणि त्याचे व्रताचरण करू.  ...

सायंकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून झाला की उंबरठ्यावर हळद कुंकू वहा; कारण...  - Marathi News | In the evening, after lighting a lamp near God and Tulsi, pour turmeric kunku on the threshold; Because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सायंकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून झाला की उंबरठ्यावर हळद कुंकू वहा; कारण... 

देवाजवळ दिवा लावणे हा केवळ दैनंदिन उपचार नाही तर त्यामागे सखोल विचार आहे; जाणून घ्या माहिती आणि महत्त्व! ...

१ महिना बुधादित्य योग: ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम लाभ, उत्पन्नात वाढ; कसा असेल शुभ प्रभाव? - Marathi News | budhaditya yoga mesh rashi 2023 these 5 zodiac signs get auspicious benefits of surya and budh yoga in mesh rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१ महिना बुधादित्य योग: ‘या’ ५ राशींना सर्वोत्तम लाभ, उत्पन्नात वाढ; कसा असेल शुभ प्रभाव?

बुधादित्य योग अतिशय शुभ मानला गेला असून, सुमारे महिनाभर हा योग मेष राशीत राहणार आहे. कोणत्या राशींना मिळेल लाभ? जाणून घ्या... ...

मृत्यू येऊच नये असे आपल्याला वाटते, मात्र अमरत्त्वाचा प्रवास कसा असतो माहितीए? वाचा! - Marathi News | We think that death should not come, but do you know how the journey of immortality is? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मृत्यू येऊच नये असे आपल्याला वाटते, मात्र अमरत्त्वाचा प्रवास कसा असतो माहितीए? वाचा!

प्रत्येक जण मृत्यूच्या भीतीने जगत असतो, पण मृत्यू येणारच नाही कळले तर भीती वाढेल की कमी होईल? जाणून घ्या हा प्रवास! ...

वयाची चाळीशी ओलांडलीत? सावधान! आता 'ही' पथ्य पाळा; सांगताहेत तरुण सागर महाराज! - Marathi News | Over forty? Beware! Now follow 'this' regimen; Says Tarun Sagar Maharaj! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :वयाची चाळीशी ओलांडलीत? सावधान! आता 'ही' पथ्य पाळा; सांगताहेत तरुण सागर महाराज!

काही गोष्टी योग्य वयात केल्या तर भविष्यात पश्चात्ताप करावा लागत नाही; चाळीशी नंतरच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या! ...

Ambedkar Jayanti 2023: 'हे' दहा उच्च विचार बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची आणखी वाढवतात! - Marathi News | Ambedkar Jayanti 2023: 'These' Ten Great Thoughts Elevate Babasaheb's Personality Even More! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ambedkar Jayanti 2023: 'हे' दहा उच्च विचार बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची आणखी वाढवतात!

Ambedkar Jayanti 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भगवान बुद्धांच्या विचारांचा जबरदस्त पगडा होता; त्यांनी आपल्या जीवनात उतरवलेले हे दहा विचार अवश्य जाणून घ्या! ...

मृत्यूसमयी दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या तीन चुका सांगितल्या; कोणत्या ते जाणून घ्या! - Marathi News | At the time of his death Duryodhana was told by Lord Krishna of his three mistakes; Find out which ones! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मृत्यूसमयी दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या तीन चुका सांगितल्या; कोणत्या ते जाणून घ्या!

भीमापेक्षा बलवान असूनही दुर्योधनाचा पराभव का झाला, याची भगवान श्रीकृष्णाने केली उकल... ...

'सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त' अशी भावावस्था प्राप्त होण्यासाठी दत्त भक्ती कशी हवी? सांगताहेत एकनाथ महाराज! - Marathi News | How do you need devotion to Datta to get the feeling of 'Sabahya Abhyantarin Tu Ek Datta'? Says Eknath Maharaj! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'सबाह्य अभ्यंतरीं तू एक दत्त' अशी भावावस्था प्राप्त होण्यासाठी दत्त भक्ती कशी हवी? सांगताहेत एकनाथ महाराज!

दत्त गुरूंची आरती ही केवळ दत्त स्तुती नाही तर दत्त गुरूंना आर्त हाक मारणारे भावनिक कवन आहे! ...