लाईव्ह न्यूज :

Lokmat Bhakti (Marathi News)

Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार! - Marathi News | Lucky Sign: When 'this' sign appears, understand that bad times will end and 'good days' will come! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Lucky Sign: 'ही' चिन्ह दिसू लागली की समजून जा, वाईट काळ संपून 'अच्छे दिन' येणार!

Astrology Tips: आयुष्यात सुख-दुःखाचा फेरा सुरु असतो. सुख हवेहवेसे वाटते आणि दुःखाची झळ सोसवत नाही. पण सुख असो वा दुःख फार काळ टिकत नाही. हे लक्षात न घेता आपण अकारण संकटांचा बाऊ करतो. अशा वेळी खचून न जाता आगामी शुभ संकेत कसे ओळखायचे ते पाहू. ...

Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा! - Marathi News | Vinayak Chaturthi 2024: As you say Hanuman Chalisa on Saturday to get rid of trouble, say Ganesh Chalisa on Vinayaki! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!

Vinayak Chaturthi 2024: आज विनायकी चतुर्थी आहे आणि शनिवार आहे; ज्याप्रमाणे शनी तसेच हनुमान चालीसा स्तोत्र प्रभावी आहे तशीच गणेश चालीसा प्रासादिक आहे.  ...

Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य! - Marathi News | Tarot Card: Signs of Success in the Future; But don't be overconfident; Read the Weekly Future! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डापैकी एक कार्ड निवडून तुम्हाला तुमचे साप्ताहिक भविष्य जाणून घेता येते.  ...

Vinayak Chaturthi 2024: शनिदेवाची अवकृपा टाळायची असेल तर बाप्पाची उपासना करा, कारण...! - Marathi News | Vinayak Chaturthi 2024: To avoid Shani Dev's displeasure, it is always better to worship Bappa, because...! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vinayak Chaturthi 2024: शनिदेवाची अवकृपा टाळायची असेल तर बाप्पाची उपासना करा, कारण...!

Vinayak Chaturthi 2024: विनायकी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या की मनोभावे केलेली गणेश उपासना शनी प्रकोपासून आपले रक्षण का व कसे करते...! ...

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा! - Marathi News | Akshaya Tritiya 2024: Ganga Puja is performed on Akshaya Tritiya; Also read the rules related to Ganga in Deoghara! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतीर्ण झाली, म्हणून आज गंगापूजेचे महत्त्व जास्त; त्यानिमित्त जाणून घ्या गंगेशी संबंधित गोष्टी! ...

Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती! - Marathi News | Akshaya Tritiya 2024: Happiness and wealth will never decay; Bring home this idol on Akshaya Tritiya! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!

vastu shastra: कामधेनू अर्थात इच्छित मनोकामना पूर्ण करणारी गोमाता; आज शुक्रवार आणि अक्षय्य तृतीया या मुहूर्तावर घरी आणा कामधेनूची मूर्ती! ...

Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा! - Marathi News | Parshuram Jayanti 2024: Why is Lord Parashuram considered the God of Konkan? Why did Adil Shah build his temple? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Parshuram Jayanti 2024: परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले? वाचा!

Parshuram Jayanti 2024: आदिलशाह हा क्रूरकर्मा असूनही त्याने बायकोच्या सांगण्यावरून भगवान परशुरामाचे मंदिर का बांधले? जाणून घ्या त्यामागितल कथा! ...

Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा! - Marathi News | Parshuram Jayanti 2024: Do you know about the divine work of Lord Parashuram? Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Parshuram Jayanti 2024: भगवान परशुराम यांच्या दिव्य कार्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर वाचा!

Parshuram Jayanti 2024: आज अक्षय्य तृतीया, हीच भगवान परशुराम यांची जन्मतिथी; त्यांच्याबद्दल अनेक विवादात्मक गोष्टी बोलल्या जातात, त्यामागची खरी पार्श्वभूमी जाणून घेऊ.  ...

गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल! - Marathi News | amazing auspicious yoga on akshaya tritiya 2024 these 6 zodiac signs get lakshmi devi blessings success and benefits in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!

अक्षय्य तृतीयेला जुळून आलेल्या शुभ योगांचा शुभ प्रभाव काही राशींवर पडून लक्ष्मी देवीची अक्षय्य कृपा राहू शकते, असे सांगितले जात आहे. ...