- धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन
- डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
- चांदोली धरणातून २५८० क्यूसेकने विसर्ग सुरू, धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी
- माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांची कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना घरात घुसून बेदम मारहाण
- शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
- मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
- नवी दिल्ली : सरकारने २४ संसदीय समित्या स्थापन केल्या आहेत. शशी थरूर यांना परराष्ट्र व्यवहार, दिग्विजय सिंग शिक्षण समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे.
- नागपुरकरांचे 'लाख-लखते' पुणेरी प्रेम; महिनाभरात पुणे गाठणारांची संख्या एक लाखावर!
- शेतकरी नेते रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांकडून अटक
- हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
- मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक
- देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
- निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती
- छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
- वर्धा : शेतात वीज कोसळून महिला जागीच ठार, तीन गंभीर जखमी, जुवाडी शिवारातील घटना
- "भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
- आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
- ठाकरे गटाच्या निकृष्ठ कामांमुळे मुंबईकरांचे हाल, आशिष शेलारांचा आरोप
- महायुतीच्यावतीने कणकवलीत ५ ऑक्टोबरला आरक्षण बचाव रॅली, नितेश राणेंनी दिली माहिती
- अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना धमक्या, अंत्यसंस्कारासाठी अडचणी, वकिलांची माहिती
- "मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा
- महालक्ष्मीनेच त्याला आपल्या जाळ्यात ओढलेले; आरोपीच्या आईचा दावा
- कृष्णा नदी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाला सूचना देणार, राज्यपालांनी केले आश्वस्त
- पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ
- शाकिब अल हसनचा मोठा निर्णय! कानपूर कसोटीपूर्वी निवृत्तीची घोषणा, म्हणाला...
- पूजा खेडकर आमच्यामुळे नाही, तिच्यामुळेच एवढी प्रसिद्ध झाली; वकिलाला युपीएससीचे कोर्टात जोरदार उत्तर
- पंतप्रधानांचा पुणे दौरा रद्द; भुयारी मार्गाची मेट्रो सेवाही प्रवाशांसाठी रद्द, मेट्रो प्रशासनाचे आवाहन
- "हा माझ्या YouTube करिअरचा शेवट आहे का?"; प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाचं चॅनल हॅक
- सेर्को मशीनद्वारे पहिले इच्छामरण; अमेरिकेहून आलेल्या महिलेने स्वित्झर्लंडमध्ये मृत्यूला कवटाळले