ऋग्वेदात दिलेल्या स्तोत्राचे दर शुक्रवारी पठण करा आणि गरिबीतून मुक्ती मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:20 PM2022-04-22T12:20:24+5:302022-04-22T12:23:01+5:30

मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. आपल्या प्रयत्नांना उपासनेची जोड दिली असता निश्चितपणे कार्यसिद्धी होते!

Recite the Rig Veda every Friday and get out of poverty! | ऋग्वेदात दिलेल्या स्तोत्राचे दर शुक्रवारी पठण करा आणि गरिबीतून मुक्ती मिळवा!

ऋग्वेदात दिलेल्या स्तोत्राचे दर शुक्रवारी पठण करा आणि गरिबीतून मुक्ती मिळवा!

Next

हिंदू धर्मानुसार, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेशी संबंधित आहे. तसेच शुक्रवार हा लक्ष्मी देवीच्या पूजेचा दिवस आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्याचबरोबर ऋग्वेदात असे सांगितले आहे की शुक्रवारी लक्ष्मी मातेचे श्रीसुक्त पठण केल्याने महालक्ष्मी नेहमी व्यक्तीवर आपली कृपा ठेवते. तसेच नियमितपणे श्रीसूक्ताचे पठण करत असाल तर सद्भाग्यासहा सुख समृद्धी लाभेल.

।। अथ श्री-सूक्त मंत्र पाठ ।।

ॐ हिरण्यवर्णां हरिणीं, सुवर्णरजतस्त्रजाम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आ वह ।।
तां म आ वह जातवेदो, लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं विन्देयं, गामश्वं पुरूषानहम् ।।
अश्वपूर्वां रथमध्यां, हस्तिनादप्रमोदिनीम् ।
श्रियं देवीमुप ह्वये, श्रीर्मा देवी जुषताम् ।।
कां सोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम् ।
पद्मेस्थितां पद्मवर्णां तामिहोप ह्वये श्रियम् ।।
चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम् ।
तां पद्मिनीमीं शरणं प्र पद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे ।।
आदित्यवर्णे तपसोऽधि जातो वनस्पतिस्तव वृक्षोऽक्ष बिल्वः ।
तस्य फलानि तपसा नुदन्तु या अन्तरा याश्च बाह्या अलक्ष्मीः ।।
उपैतु मां दैवसखः, कीर्तिश्च मणिना सह ।
प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन्, कीर्तिमृद्धिं ददातु मे ।।
क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च, सर्वां निर्णुद मे गृहात् ।।
गन्धद्वारां दुराधर्षां, नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां, तामिहोप ह्वये श्रियम् ।।
मनसः काममाकूतिं, वाचः सत्यमशीमहि ।
पशूनां रूपमन्नस्य, मयि श्रीः श्रयतां यशः ।।
कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम ।
श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् ।।
आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे ।
नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले ।।
आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीम् ।
चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं, जातवेदो म आ वह ।।
आर्द्रां य करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीम् ।
सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ वह ।।
तां म आ वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम् ।
यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योऽश्वान् विन्देयं पुरुषानहम् ।।
य: शुचि: प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् ।
सूक्तं पंचदशर्चं च श्रीकाम: सततं जपेत् ।।
।। इति समाप्ति ।।

Web Title: Recite the Rig Veda every Friday and get out of poverty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.