शिबिरात ११२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:43 AM2021-02-05T08:43:08+5:302021-02-05T08:43:08+5:30
उद्घाटन साकोलीच्या उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी माधुरी मडावी, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी ...
उद्घाटन साकोलीच्या उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी माधुरी मडावी, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते, माजी आमदार बाळा काशीवार, निमाचे जिल्हाध्यक्ष डॉ. चंद्रकांत निंबार्ते, स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, जगन उईके, मनीष कापगते, खेमराज दोनोडे, गोवर्धन कोरे, ललित दोनोडे, विनायक मारवाडे, अमोल हलमारे, चंद्रकांत वडीचार, प्रभाकर सपाटे, ओम गायकवाड, गिरीश रहांगडाले, हेमंत भारद्वाज, रवी परशुरामकर, सुभाष बागडे, डॉ. रवींद्र कापगते, विजू दुबे, बाळा शिवणकर, उमेश गायधने, डी. जी. रंगारी, शालिनी दोनोडे, अर्चना ढेंगे, वनिता डोये, रजनी राखडे, नालंदा टेंभुर्णी, राजश्री मुंगूलमारे, प्रतीक्षा मेंढे, आदी उपस्थित होते. रक्त संकलनासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील रक्तपेढी व उपजिल्हा रुग्णालय साकोली यांच्या सहकार्याने डॉ. मिरा सोनवाने, डॉ. रूपेश बडवाईक, डॉ. समीर गहाणे, डॉ. अतुल कापगते, डॉ. ओमेंद्र येळे, भिवगडे, तिजारे, लोकेश गोटेफोडे, राहुल गिरी, आदींनी सहकार्य केले. आजपर्यंत एक हजारपेक्षा जास्त रक्तदात्यांनी गत अकरा वर्षांमध्ये रक्तदान केले. यावर्षी ११२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रेमानंद कापगते यांनी सूत्रसंचालन केले. पायल दोनोडे यांनी आभार मानले.
शिबिरासाठी आशिष गजपुरे, रुपेश टेंभुर्णे, अतुल मुटकुरे, सुमेध रामटेके, संदीप कापगते, चंद्रशेखर कापगते, अमोल परशुरामकर, हर्षित गुप्ता, प्रशांत डोमळे, गोलु धुर्वे, हर्षल कापगते, एकांत हटवार, समीर लांजेवार, सुरेश संग्रामे, सागर पुस्तोडे, सपन कापगते, रिषभ तांडे, मंगेश ठेंगरी, संतोष घरोटे, पराशर कापगते, हिमांशू लांडेकर, स्वप्निल गोस्वामी, ओंकार कठाणे, नीलेश शिवणकर, निकेश शमकुवर, शुभम शिवणकर, निकेश भेंडारकर, प्रवीण कोरे, महेश कोरे, विशाल कावडे, अमित मिश्रा, नितीन भेंडारकर, अतुल समरित, किरण मेंढे, अक्षय मने, नाना दोनोडे, विकास कापगते, शुभम खांडेलकर, राजू फुंडे, बालू भेंडारकर, डॉ. सायली दोनोडे, दिव्या हटवार, नेहा कापगते, सोनाली लांजेवार, अश्विनी कापगते, सविता मारवाडे, प्रज्योत ब्राह्मणकर, तसेच सार्थक ग्रुप व मित्र परिवार यांचे सहकार्य लाभले.