स्मशानभूमीत आढळला पोत्यात बांधलेला महिलेचा नग्न मृतदेह; भंडारा जिल्ह्यातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 11:03 AM2023-03-31T11:03:37+5:302023-03-31T11:07:01+5:30

खरबी स्मशान भूमितील घटना

A woman's naked body tied in a sack was found in a graveyard at Kharbi in Bhandara district | स्मशानभूमीत आढळला पोत्यात बांधलेला महिलेचा नग्न मृतदेह; भंडारा जिल्ह्यातील खळबळजनक घटना

स्मशानभूमीत आढळला पोत्यात बांधलेला महिलेचा नग्न मृतदेह; भंडारा जिल्ह्यातील खळबळजनक घटना

googlenewsNext

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : भंडारा येथून जवळच असलेल्या खरबी या गावातील स्मशानभूमीत अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह बोरीमध्ये आढळून आला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीला आली. महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. ओळख पटू नये म्हणून महिलेचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. घटनास्थळी जवाहरनगर पोलिसांचा ताफा दाखल झाला असून ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..
 

Web Title: A woman's naked body tied in a sack was found in a graveyard at Kharbi in Bhandara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.