गोल्डन धमाका २०१७ ची भाग्यवंत सोडत

By Admin | Published: June 17, 2017 12:22 AM2017-06-17T00:22:07+5:302017-06-17T00:22:07+5:30

लोकमत सखी मंच व रोकडे ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यता नोंदणी २०१७ दरम्यान राबविलेल्या ...

Bhagyavant Leopard of Golden Blast 2017 | गोल्डन धमाका २०१७ ची भाग्यवंत सोडत

गोल्डन धमाका २०१७ ची भाग्यवंत सोडत

googlenewsNext

नागपूरच्या साधना ठाकरे यांना मिळाले ५१,००० रु. चे दागिने
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकमत सखी मंच व रोकडे ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यता नोंदणी २०१७ दरम्यान राबविलेल्या गोल्डन धमाका या योजनेची सोडत दि. ९ जून २०१७ रोजी अभिनेत्री किशोरी शहाणे आणि या योजनेचे प्रायोजक श्री. राजेश रोकडे यांचे हस्ते काढण्यात आली. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ५ जिल्ह्यांमधून आलेल्या प्रवेशिकांमधून ही भाग्यवंत सोडत काढण्यात आली. विजेत्यांचे पुरस्कार वितरण रोकडे ज्वेलर्स, बडकस चौक येथे करण्यात येणार आहे. प्रथम ५१,००० रु., द्वितीय २१,००० रु., तृतीय ११,००० रु. चे २ बक्षिसे, चतुर्थ ७००० रु. चे 3 बक्षिसे व पाचवे ५००० रु. चे ३ बक्षिसे आणि उत्तेजनार्थ १०१ बक्षिसे रोकडे ज्वेलर्स यांचेकडून देण्यात येणार आहे.
उत्तेजनार्थ बक्षिसासाठी जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) व ललित घाटबांधे (९०९६०१७६७७) तसेच जिल्हा कार्यालय, साई मंदिर रोड येथे संपर्क साधावा.

विजेते स्पर्धक
(१) प्रथम - साधना ठाकरे, नागपूर (५१,०००)
द्वितीय - रोहिणी गोडशेडवार, चंद्रपूर (मूल) (२१,000)
तृतीय - (२) पुष्पा डहाके, भंडारा (११,000)
(२) विद्या बारसकर (आष्टी), गडचिरोली
चतुर्थ - (१) मनिषा पखाले, नागपूर (७000)
(२) आरजू हाडगे, गडचिरोली
(३) सरोज उके, गोंदिया पाचवे - (१) अर्चना शनिवारे, नागपूर (५000)
(२) नलिनी पाखमोडे, भंडारा (लाखनी, मुरमाडी)
(३) सोनाली धनमने, चंद्रपूर

उत्तेजनार्थ बक्षीस
क्र.नावगाव मेंबरशिप नं.
१विशाखा राऊतभंडारा०९५३७६
२अरुणा गणविरभंडारा०९४४६३
३सविता भाजीपाले लाखनी०९९२९५
४किरण राजगिरीभंडारा०९६१८२
५अल्का रामटेकेभंडारा०९४९४०
६आरती भुरेखोकरला (भंडारा)०९४२८१
७शालिनी घमेभंडारा०९४५८२
८शोभा बारईभंडारा०९६०२९
९दिशा निमकर मोहाडी०९५६९९
१०अनिता पगाडेलाखनी०९७५२३
११मनिषा खाटकेभंडारा०९४९४२
१२रुपाली नागपूरेतुमसर ०९८२८४

Web Title: Bhagyavant Leopard of Golden Blast 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.