भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक निकाल २०१९; भाजपने मारली मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 09:31 AM2019-05-23T09:31:01+5:302019-05-23T09:31:37+5:30

Gondiya Lok Sabha Election Results 2019; लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे सुनील मेंढे यांनी ७४१८ मतांची आघाडी घेतली आहे.

Bhandara- Gondiya Lok Sabha Election 2019 live result & winner: Sunil Mendhe VS Nana Panchbudhe Votes & Results first round | भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक निकाल २०१९; भाजपने मारली मुसंडी

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक निकाल २०१९; भाजपने मारली मुसंडी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा-गोंदिया: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे सुनील मेंढे यांनी ७४१८ मतांची आघाडी घेतली आहे.

विदर्भात पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व विदभार्तून उमेदवाराच्या रूपाने सुनील मेंढे यांना ओपनिंग बॅट्समन म्हणून संधी दिली आहे. ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही. विकासाच्या मुद्यावर भाजप निवडणूक लढवित असून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात बऱ्याच कामांना गती देण्यात आली आहे.
भंडारातही नगराध्यक्ष मेंढे यांनी पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, एलईडी पथदिवे यासारख्या विकासात्मक कामांना प्राधान्य दिले, असे त्यांनी सांगितले होते.

Web Title: Bhandara- GondiyaLok Sabha Election 2019 live result & winner: Sunil Mendhe VS Nana Panchbudhe Votes & Results first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.