सालेभाटा येथे रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:41 AM2021-09-14T04:41:23+5:302021-09-14T04:41:23+5:30

कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा तालुका अध्यक्ष धनंजय घाटबांधे, अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, प्रमुख अतिथी समन्वयक हेमंत ब्राह्मणकर, भाजपा ओबीसी ...

Blood donation and ophthalmology camp at Salebhata | सालेभाटा येथे रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिर

सालेभाटा येथे रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिर

Next

कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा तालुका अध्यक्ष धनंजय घाटबांधे, अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिऱ्हेपुंजे, प्रमुख अतिथी समन्वयक हेमंत ब्राह्मणकर, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. कोमलदादा गभणे, भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हा महामंत्री इंजि. मंगेश मेश्राम, भाजपा लाखनी तालुका महामंत्री बाळा शिवणकर, सहसंपर्क प्रमुख पंकज चेटुले, आशिष नंदनवार, गिरीश बावनकुळे, उमेश गायधनी, प्रदीप रहांगडाले, पप्पू बावनकुळे, दिनेश येळेकर, पंकज भिवगडे, सुधाकर हटवार, मुख्याध्यापक बघेले, पोलीस पाटील संजय बोपचे, डॉ. अजय तुमसरे, प्रशांत मासुरकर, भूषण नागलवाडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. संचालन तुषार रहांगडाले यांनी केले. यावेळी क्रिष्णा खंडाईत, अखिलेश वाघमारे, आशिष नंदनवार, गिरीश बावनकुळे, बाळा शिवणकर, उमेश गायधनी, पंकज चेटुले, खुशाल खंडाईत, उमेश गायधने, हरिदास सेलोकर, अप्रोच टेंभुर्णे, पंकज भिवगडे, सुधीर बडगे, जितेंद्र चोले, युवराज खंडाईत, महेश परतेकी, वैभव गभणे, प्रशांत रोकडे मंगेश मेश्राम, कार्तिक पचारे, प्रशांत रोकडे, राकेश भोष्कर, उमेश कोहळे, भगवान ठाकरे २८ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान व १२२ लोकांनी नेत्र तपासणी केली. या वेळी डॉ. नखाते, डॉ. योगेश जिभकाटे व चमूमार्फत कार्यक्रम पार पडला. आभार गिरीश बावनकुळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सोनू रहांगडाले, ग्रा. पं. सदस्य मंजुषा रहांगडाले, शालू वाघमारे, डेकराम रहांगडाले, हेमराज पटले, क्रिष्णा खंडाईत, रेवताताई पटले, योगेश पटले, पुरण पटले, बंडू वंजारी, हेमचंद्र बोपचे, ललित रहांगडाले यांनी सहकार्य केले.

130921\img-20210912-wa0104.jpg

photo

Web Title: Blood donation and ophthalmology camp at Salebhata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.