लोकमतच्या वतीने लाखांदूर येथे शनिवारी रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:16+5:302021-07-16T04:25:16+5:30

उद्घाटन सकाळी ११ वाजता करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नायब तहसिलदार देविदास पाथोडे, लाखांदुरचे पोलीस निरीक्षक ...

Blood donation Mahayagya on Saturday at Lakhandur on behalf of Lokmat | लोकमतच्या वतीने लाखांदूर येथे शनिवारी रक्तदान महायज्ञ

लोकमतच्या वतीने लाखांदूर येथे शनिवारी रक्तदान महायज्ञ

Next

उद्घाटन सकाळी ११ वाजता करण्यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे तहसीलदार अखिलभारत मेश्राम, नायब तहसिलदार देविदास पाथोडे, लाखांदुरचे पोलीस निरीक्षक मनोहर कोरेट्टी, दिघोरी मोठीचे पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे, पोलीस उपनिरीक्षक संदिप ताराम, अमोल कोकाटे, विष्णू कऱ्हाडे, अमरदिप खाडे, वनपरीक्षेत्राधिकारी रुपेश गावित, तालुका कृषी अधिकारी दिपक पानपाटील, मंडळ कृषी अधिकारी बालाजी शेन्नेवाड, खंडविकास अधिकारी गजानन अगर्ते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नलिनीकांत मेश्राम, तत्वराज अंबादे, डॉ. ललीत नाकाडे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सौरभ कावळे, करनिर्धारण अधिकारी निखील घाडगे, जि. प. माजी अध्यक्ष रमेश डोंगरे, भाजपा तालुकाध्यक्ष विनोद ठाकरे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष वासुदेव तोंडरे, राकॉ तालुकाध्यक्ष बालु चुन्ने, मनोहर राऊत, प्रदिप बुराडे, प्रणाली ठाकरे, शुद्धमत्ता नंदागवळी, धनराज हटवार, भारती दिवठे, प्रल्हाद देशमुख, निकेश दिठे, भारत मेहेंदळे, निलीमा टेंभुर्णे, निलीमा हुमणे, गीता गोटेखाये, देवानंद नागदेवे, हरीष बगमारे, बंटी सहजवाणी, ताराचंद मातेरे, अविनाश ब्राम्हणकर, ॲड. मोहन राऊत, राकेश राऊत, सुरज मेंढे, मिलींद डोंगरे, खेमराज भुते, गिरीधर नागेश्वर, अरविंद राऊत, लोमेश राऊत, चंद्रशेखर टेंभुर्णे, दिपक चिमणकर, ॲड. वसंत एंचिलवार, भोजराज कडीखाये, शिवाजी देशकर, योगेश कुटे, विलास तिघरे, प्रकाश देशमुख, लेकराम ठाकरे, उत्तम भागडकर, मनोज बंसोड, सुनिल कुत्तरमारे, मिलींद सिंव्हगडे, पप्पु मातेरे, ज्ञानेश्वर बुराडे, मंगेश राऊत, जितु सुखदेवे, होमदेव नाकतोडे, आशिष ठाकरे, गोपाल तऱ्हेकार, विलास तिघरे, आकाश दखणे, विकास बुरडे, सतिश ठाकरे, जोशेस वाढई, लता प्रधान, शुभम प्रधान , नितीन पारधी, सौरभ राऊत, मिलींद परशुरामकर, एम एन नागापुरे, मेघनाथ चौबे, जागेश्वर कांबळे उपस्थित राहणार आहेत.

बॉक्स :

रक्तदानासाठी यांच्याशी साधा संपर्क

शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनीधी दयाल भोवते (९३२५८७९४९७), दिघोरी (मोठी) प्रतिनीधी मुकेश देशमुख ( ९९२३८२९१२२ ), विरली प्रतिनीधी हरिश्चंद्र कोरे (९३७३७५०१८४), बारव्हा प्रतिनीधी रविंद्र चन्नेकर (९९२३८६१४११), लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३), सखी मंच जिल्हा संयोजीका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), सखी मंच संयोजीका साकोली सुचिता आगाशे (८३९०७२७७१८), तालुका सखी मंच संयोजीका कल्पना जाधव (७२४९५३६३६९), लोकमतचे वितरक प्रमोद टेंभुर्णे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Blood donation Mahayagya on Saturday at Lakhandur on behalf of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.