केंद्र सरकार केवळ घोषणाबाजी करते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:40 AM2021-09-12T04:40:27+5:302021-09-12T04:40:27+5:30
तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने येथील कच्छी मेमन सभागृहात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र ...
तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने येथील कच्छी मेमन सभागृहात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, आमदार राजू कारेमोरे, धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, दामाजी खंडाईत, रामलाल चौधरी, सरिता मदनकर, बोधनंद गुरुजी, हेमकृष्ण वाडीभस्मे, डॉ. विकास गभने, धनू व्यास, नागेश वाघाये, विनायक बुरडे, ऊर्मिला आगाशे, अशोक चोले, सुधनवा चेटुले, राजेश निंबेकर, अर्चना ढेंगे, सुरेंद्र निर्वाण, मनोज तहील्यानी, नरेंद्र चोले, राजेश निर्वाण, जितेंद्र बोंद्रे, प्रवीण बोरकर, रोहित साखरे, अरमान धर्मसहारे, माया अंबुले, संगीता उईके, सुनीता खेडीकर, नितीन निर्वाण, हेमराज कापसे, राजू पठाण, रामेश्वर गिर्हेपुजे, अशोक हजारे, सुनील बर्वे, मनोज पोहरकर, अरिफ बेग, मन्साराम मांढरे, दिनेश निर्वाण, रामकिशोर गिऱ्हेपुंजे, पंकज खेडीकर, चंदा लांडगे, प्रकाश निर्वाण, किशोर वारवाडे चंदा बडोले, प्रशांत मेश्राम उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लाखनी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
110921\img-20210911-wa0067.jpg
प्रफुल्ल पटेल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना