कोरोना काळात प्रवासी वाहतुकीला मिळाला ब्रेक, घराघरात वाढली चारचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:25+5:302021-07-24T04:21:25+5:30
बॉक्स ऑटो चालक- टॅक्सी चालक त्रस्त मागील वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक ऑटोत बसण्यास भीत आहेत. ...
बॉक्स
ऑटो चालक- टॅक्सी चालक त्रस्त
मागील वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या भितीमुळे नागरिक ऑटोत बसण्यास भीत आहेत. दुचाकी वाहनांचा उपयोग वाढला आहे
सूर्यकांत गभने, ऑटो रिक्षाचालक,
कोट
मागील दोन वर्षांपासून आमचे वाहन घरीच बसून आहे. लॉकडाऊन नंतरही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने भाडे लागत नाहीत. वाहन विक्री करण्याचा विचार येत आहे.
दीपक वाघमारे, टॅक्सीचालक
बॉक्स
म्हणून घेतली चार चाकी
नोकरीच्या निमित्ताने दररोज अपडाऊन करावे लागत असे. कोरोनामुळे सार्वजनिक वाहने बंद असतात. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी चार चाकी घेणे आवश्यक होते.
गगण मडावी, भंडारा
कोट
कोरोनामुळे एसटी, रेल्वेने प्रवास करणे भितीदायक वाटत आहे. त्यामुळे आम्ही स्वतःचे वाहन खरेदी करण्याचा विचार केला. त्यामुळे चार चाकी खरेदी केली.
युवराज रामटेके, भंडारा