लोकमत सखी मंचतर्फे सुवर्णस्पर्श बक्षीस वितरण

By admin | Published: June 21, 2016 12:33 AM2016-06-21T00:33:03+5:302016-06-21T00:33:03+5:30

लोकमत सखी मंच व सुवर्ण स्पर्श आयोजित राज्यस्तरीय बक्षिस धमाका २०१५ चे बक्षीस वितरण २४ जून रोजी ...

Golden Sprocket prize distribution by Lokmat Sakhi Manch | लोकमत सखी मंचतर्फे सुवर्णस्पर्श बक्षीस वितरण

लोकमत सखी मंचतर्फे सुवर्णस्पर्श बक्षीस वितरण

Next

राज्यस्तरीय धमाका २०१५ : विजेत्यांना मिळणार २४ जून रोजी बक्षीस
भंडारा : लोकमत सखी मंच व सुवर्ण स्पर्श आयोजित राज्यस्तरीय बक्षिस धमाका २०१५ चे बक्षीस वितरण २४ जून रोजी मंगलम सभागृह नॅशनल हायवे ६ मारोती शो रुमच्या बाजूला सायंकाळी ४ वाजता करण्याचे आयोजित करण्यात आले आहे.
पहिले बक्षीस (शुटींग फॉर मेन) अल्का राजू लांजेवार (तुमसर), प्रिती थोटे (भंडारा), रिषीता निरज साबळे (भंडारा), द्वितीय क्रमांक - स्टील मल्टी कढई - भूमिता आनंदराव शहारे, शोभा नरेश हटवार, रचना केशव कहालकर, सुषमा प्रकाश ढवळे, दुर्गा कनक अत्रे, अर्चना बाबाराव जुनघरे, उषा अशोक दुबे, माधुरी सुभाष खंडाई, कीर्ती राजाभाऊ रंगारी, तोषिनी सुनिल डोंगरे, ललीता ओमप्रकाश करंजेकर, सरिता बाबाराव नाकाडे, अनिता बबन लाडेकर, मोहम्मद मलीका मोहम्मद हसीन, शिला शिवशंकर हेडाऊ, (तृतीय क्रमांक) कटलेरी सेट - विभा लोखंडे, रोहिणी अरवले, अंजली सुनिल गडरिये, रेखा रमेश गिऱ्हेपुंजे, अंजली गणेश टेंभुर्णे, माया यशवंत बेरकर, प्रतिभा नितीन निनावे, अनघा अशोक लोखंडे, कल्पना इंद्रजीत कुर्झेकर, मीना नामदेवराव हरडे, रुपा भास्कर दहिवले, स्मिता विनोद मेशराम, प्रगती प्रमोद कोलशेट्टीवार, चंदा चंदन नंदेश्वर, सुषमा मुलचंद सुखदेवे, (चतुर्थ क्रमांक) कुकींग सेट - नाती शैलेश मेहर, बिंदू राकेश नंदेश्वर, मायाबाई राजू चकोले, नेहा सचिन हलमारे, वैशाली हेमंत ढेंगे, नलिनी यशवंत गायधने, प्रतिभा सुरेश हलमारे, स्नेहल संदिप निर्वाण, प्रतिमा रामकृष्ण आगलावे, शीतल महेश रोकडे, लता संजय वैद्य, स्मिता शामराव डांगरे, रितू लक्ष्मीकांत पशिने, लिला मधुकर देशमुख, पैगंबरी राहुल कळपाते, मिना मधुसुदन मोरे, आशा केशव गिरीपुंजे, मिना रमेश मदारकर, संगीता शेषराव शेंडे, अनिता पगाडे, राजीनी गजबे, प्रमिला मनोज बोंडे, हितेश्री प्रभू धकाते, सीमा विनोद वाकडे, संध्या रविंद्र गिऱ्हेपुंजे, बबिता अजयराव भजे,सुषमा अनिल शिरभाते, विभा देवेंद्र बेलेकर, मृणाल अनिल माकडे, किरण प्रशांत येळणे, (पाचवा पुरस्कार) गिफ्ट हॅम्पर - हर्षा मधुकर ढेंगे,अ निता संदिप गिऱ्हेपुंजे, मिनाक्षी वसंत कहालकर, पद्मा विलास गिऱ्हेपुंजे, शारदा गणेश बडवाईक, नूतन नंदलाल गभणे, पूनम देवानंद शिवणकर, अरुणा प्रमोद सूर्यवंशी, कल्पना जयंतराव डांगरे, अनिता दिनकर बावनकर, सोनू अजय गायकवाड, अनिता रंजित शिवरकर, पुष्पा बागडे, इंदू रमेश काटेखाये, ममता परशुराम हत्तीमारे, निशा भास्कर सावरबांधे, ज्योती अग्रवाल, नयना शशिकांत भोगे, स्वितीप्रकाश बिलाईमारे, ममता विकास बावनकुळे, तृप्ती सचिन मेंढे, दीक्षा धनराज ढेंगरे, विणा भगवान आकरे, सुहासीनी महेंद्र अल्लडवार, ललीता जयदेव बडवाईक, स्मिता रमेश उबडहांडे, पूजा विनोद मानवानी, कशिश सुनील मानवानी, भुवनेश्वर हेमंतकुमार वाघाये, सारिका सुनिल गभणे, अर्चना वामन गुर्वे, गौरी वामनराव ठोंबरे, अनुसया चुनारकर, अनिता प्रकाश गजपुरे, साधना महाजन आदींचा समावेश आहे.
भाग्यवान विजेत्यांना कार्यक्रम स्थळी सायंकाळी ४ वाजतापासून सखीमंच सभासद कार्ड २०१६, आधार कार्ड, फोटो आयडी इत्यादी कागदपत्रांची सत्यपत्र सोबत आणणे अनिवार्य राहिल. कार्यक्रमावेळी भेटवस्तू वितरीत करण्यात येतील. अधिक माहितीसाठी सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Golden Sprocket prize distribution by Lokmat Sakhi Manch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.