मदत निधी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:22 AM2017-07-25T00:22:43+5:302017-07-25T00:22:43+5:30
शेतकऱ्यांना मदत व्हावी, या उद्देशाने भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे सदस्य डॉ.परिणय फुके यांनी ...
Next
मदत निधी : शेतकऱ्यांना मदत व्हावी, या उद्देशाने भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे सदस्य डॉ.परिणय फुके यांनी दोन लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला. यावेळी उपस्थित असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे.