सामेवाडा येथे क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:35+5:302021-02-24T04:36:35+5:30

१५ वर्षे वयोगटातील मुलांच्या चमचा गोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हिमांशू वंजारी, द्वितीय ओम खेडीकर, मुलींच्या चमच्या गोळी स्पर्धेत ...

Inauguration of Sports Festival at Samewada | सामेवाडा येथे क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

सामेवाडा येथे क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

Next

१५ वर्षे वयोगटातील मुलांच्या चमचा गोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हिमांशू वंजारी, द्वितीय ओम खेडीकर, मुलींच्या चमच्या गोळी स्पर्धेत पलक वंजारी प्रथम, आरजू मडामे हिला द्वितीय क्रमांक देण्यात आला. रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक स्नेहल दिघोरे, द्वितीय क्रमांक श्रेया बोळणे यांना देण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम यश लांजेवा, द्वितीय आयुष वंजारी, १०० मीटर रनिंग स्पर्धेत तन्मय वंजारी प्रथम, तर हर्षद मेश्राम द्वितीय यांना बक्षीस देण्यात आले. मुलींच्या १०० मीटर रनिंग स्पर्धेत सलोनी मेश्राम प्रथम, तर आरजू मडामे यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला. दहा वर्ष वयोगटातील रनिंग स्पर्धेत रोजी पचारे समीर कोल्हे बटाटा स्पर्धेत आर्यन कोल्हे, सारंग रामटेके, तेजस मेश्राम, पलक वंजारी, आयुष उके, स्वानंद मेश्राम यांना बक्षीस देण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी डॉ. अमित गायधनी, सरपंच बोळणे, ग्रामपंचायत सदस्य रागिनी मेश्राम, टेकराम बनवाडे, मंगेश खेडीकर, मुक्ता खोब्रागडे, खामदेव बोळणे, राम उके, गुलाब फंदे, विवेश लांजेवार, नीलकंठ वंजारी, रवींद्र लांजेवार, सरिता खोब्रागडे उपस्थित होते. संचालन विनोद भांडारकर यांनी केले. प्रास्ताविक आलेन्स गजभिये यांनी केले. आभार संजय गिर्‍हेपुंजे यांनी मानले.

Web Title: Inauguration of Sports Festival at Samewada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.