राष्ट्रसंतांच्या साहित्यातून सामाजिक जाणिवेचा आविष्कार

By admin | Published: December 1, 2015 05:00 AM2015-12-01T05:00:31+5:302015-12-01T05:00:31+5:30

राष्ट्रसंताचे साहित्य मनात देशभक्ती, राष्ट्रप्रेम, एकात्मता व सदभावनेची बीजे रोवणारे आहे. सामान्यांच्या अंत:करणाची

The invention of social consciousness in the literature of the Nation | राष्ट्रसंतांच्या साहित्यातून सामाजिक जाणिवेचा आविष्कार

राष्ट्रसंतांच्या साहित्यातून सामाजिक जाणिवेचा आविष्कार

Next

प्रकाश महाराज वाघ यांचे प्रतिपादन : तुकडोजी महाराज साहित्य संमेलन
भंडारा : राष्ट्रसंताचे साहित्य मनात देशभक्ती, राष्ट्रप्रेम, एकात्मता व सदभावनेची बीजे रोवणारे आहे. सामान्यांच्या अंत:करणाची संवेदना, समाजाविषयी असलेल्या जाणिवेचा अविष्कार महाराजांच्या साहित्यातून प्रगट होतो, असे प्रतिपादन श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे (मोझरी) सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी केले.
श्रीगुरुदेव सेवा मंडळ भंडारा,भारतीय विचारमंच, विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

Web Title: The invention of social consciousness in the literature of the Nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.