मनुस्मृती दहन दिन हा मानवमुक्ती दिन म्हणून शासनाने जाहीर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:16+5:302020-12-27T04:26:16+5:30

यावेळी काॅ. हिवराज उके, चंद्रशेखर टेंभुर्णे, गीता सुर्यवंशी, राहुल वानखेडे, प्रिया शहारे, डाॅ. सतीश शंभरकर, डाॅ. अशाेक नंदेश्वर, अंबादास ...

Manusmriti Dahan Din should be declared as Manavmukti Din by the government | मनुस्मृती दहन दिन हा मानवमुक्ती दिन म्हणून शासनाने जाहीर करावा

मनुस्मृती दहन दिन हा मानवमुक्ती दिन म्हणून शासनाने जाहीर करावा

googlenewsNext

यावेळी काॅ. हिवराज उके, चंद्रशेखर टेंभुर्णे, गीता सुर्यवंशी, राहुल वानखेडे, प्रिया शहारे, डाॅ. सतीश शंभरकर, डाॅ. अशाेक नंदेश्वर, अंबादास नागदेवे, मदनपाल गाेस्वामी, माधवी बंसाेड, श्रीराम बाेरकर, हेमा गजभिये, दिपक जनबंधू इ. घरडे भिख्खुनी सुप्रज्ञा संजीव भांबाेरे, भीमशंकर गजभिये, जयेंद्र चव्हाण यांनीही मार्मिक विचार मांडले. यावेळी के. एल. गजभिये, कुंजन शेंडे, धनपाल गडपायले, रंजना लुटे, डाॅ. देवानंद नंदागवळी, शशीकांत देशपांडे आदी उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन नाशिक चवरे यांनी केले तरप्रास्ताविक शशिकांत भाेयर यांनी केले. आभार कविता भाेंछे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदाेलनादरम्यान मृत्यू पावलेल्या आंदाेलनकर्त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमासाठी महेंद्र तिरपुडे, अंकीत रामटेके, प्रशांत रामटेके, राष्ट्रपालनाईक, याेगीराज धारगावे, राजकुमार मेश्राम, नलिनीकाळे, पायल सतदेवे, भावना बागडे, प्रज्ञा गेडाम, सुरेंद्र उके, प्रफुल रामटेके, दलाचंद मडामे, भीमराव बन्साेड, रंजीत नंदागवळी, कल्पना ढाेके, जया शिंगाडे, सिमा बडाेले, अरुणा चहांदे, संगीता मडामे, मंजू काेटांगले, वर्षा काेटांगले, लता समरीत, कुंदा समरीत, रेणूका धांडे, रक्षीका बाैध्द, वैशाली थुल, तुकडू रामटेके, दिनेशवासनिक, उमराव मेश्राम, भजनदास मेश्राम, वामनराव चांदेवार, प्रांजल लांडगे, अश्विनी भिवगडे यांनी प्रयत्न केले.

Web Title: Manusmriti Dahan Din should be declared as Manavmukti Din by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.