वन डे मेंबरशिप ८ व १० रोजी
By Admin | Published: January 7, 2017 12:34 AM2017-01-07T00:34:52+5:302017-01-07T00:34:52+5:30
लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला शहरातून सुरुवात करण्यात आली आहे.
सदस्य नोंदणी अभियान २०१७ : आकर्षक भेटवस्तूंचा वर्षाव
भंडारा : लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला शहरातून सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत शहरातील विविध वॉर्डात ८ व १० जानेवारीला एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. जुन्या सदस्यांना ४०० रुपये व नवीन सदस्यांना ४५० रुपये शुल्क असून ३००० रुपये किंमतीच्या भेटवस्तू व सुविधा नि:शुल्क देण्यात येतील.
वर्षभर होणारे सांस्कृतिक, खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व मनोरंजनाचे कार्यक्रमात सहभाग घेता येईल. लवकरच जिल्हास्तरीय सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
८ व १० जानेवारी रोजी होणाऱ्या वन डे मेंबरशिपमध्ये प्रत्येक सखीला मिळणाऱ्या हमखास भेटवस्तु व्यतिरिक्त सिल्वर कोटेड जोडवे व हेअर स्ट्रेटनिंग कुपन मिळणार आहेत. भेटवस्तू, लकीड्रॉ, लक्ष्मीहार सोडत यांची यादी सविस्तर रित्या बातमीत विशेष चौकटीत दर्शविण्यात आली आहे.
तसेच आपल्या वॉर्डातील सखी विभाग प्रतिनिधींची यादी पुर्ण नाव, वॉर्ड व संपर्क क्रमांकासहित प्रकाशित करण्यात आली आहे. (मंच प्रतिनिधी)
सखींना मिळणार भेटवस्तू
आकर्षक आय कार्ड, अंजली फ्राय पॅन ५७० रू, सखी स्मार्ट बुक १५० रू, अपघाती मृत्यु विमा १,००,०००/-, गोल्डन धमाका २०१७, सिल्वर कोटेड दिवा १०० रू, गोल्ड प्लेटेड पाटल्या, आय चेक अप कुपन १०० रू, डेन्टल चेक अप १०० रू, हेअर कट कुपन १५० रू, कॅम्प्युटर टायपिंग कोर्स १०००.
वन डे मेंबरशिप : विशेष गिफ्ट
सिल्वर कोटेड जोडवे, हेअर स्टेटनिंग कुपन,
लकी ड्रॉ
गॅस शेगडी, इलेक्ट्रीक प्रेस, टिफीन बॉक्स, ब्लेन्डर, सीलेन्डर ट्राली,
गोल्ड प्लेटेड राणी हार (३ सेट)
सदस्य नोंदणी ८ जानेवारीला होणार
१.संगिता भुजाडेजवाहरनगर9764941232
२.संगिता सुखानीवरठी9970837663
३.कांता बांतेमालेवारनगर8007436367
४.अंजली वंजारी व रंजना ब्राम्हणकरशास्त्रीनगर9325272614
५.वैशाली झाडेसमता नगर9975043643
६.अल्का खराबे, विजयालक्ष्मी वैद्यशुक्रवारी9975908226
७.मंगला क्षिरसागररजनी नगर7066149818
८.सुहासिनी अल्लडवार शक्ती नगर7028612885
९.कल्पना डोंगरे, श्रध्दा डोंगरेतुलसीनगर9421781455
8805986130
१०.सुष्मा घुबडेआनंद नगर8208059493
११.वैशाली वैद्यहेडगेवार चौक7038344307
१२.प्राची कडंबेराजगोपालचारी वॉर्ड8888775024
१३.सुधा बत्राखंडवा कटपीससमोर9403618287
१४.श्वेता वाडिभस्मेजमनालाल बजाज वॉर्ड9130012433
१५.भारती जांभुळकरमोठा बाजार9561048466
१६.मनिषा इंगळेबेला9765546908
१७.मेघा मोहपेफुले कॉलनी9545316032
१८.सविता तुरकरसुयोग नगर9860530085
१९.वनिता बोटुलेलालालजपतराय वॉर्ड9604590941
२०.रेखा गि-हेपुंजेपोलीस लाईन9637887352
सदस्य नोंदणी १० जानेवारीला होणार
१.मंगला डहाके व उषा घरडेविदर्भ हाऊसिंग9623899007
कॉलोनी9403344080
२.मंदा पडोळे तकिया वॉर्ड9403615714
३.संध्या रामटेकेआसमानगर9175946331
४.वंदना दंडारेभोजापूर9421886367
५.प्रिती ब्राम्हणकरशिक्षक कॉलनी9923465496
६.चित्रा झुरमुरे व ललीता रोकडेराजीव गांधी 8275283265
चौक9403344080
७.मनिषा रक्षियेगणेशपूर 8329680291
८.प्रतिभा खोब्रागडेगुजराती कॉलनी9767508594
९.अंजु पिंपरेवारसिरसी9422116843
१०.कल्पना आकरे सहकारनगर9403614184
११.शालिनी सुर्यवंशी फ्रेन्डस् कॉलनी7038618334
१२.दिपा काकडे श्रध्दा पेठ8275404200
१३.जयश्री बोरकरम्हाडा कॉलनी9158266899
१४. संगिता गोमासेन्यु मातृस्मृतीनगर9404881512
१५. अर्चना गुर्वेअंबिकानगर9637888094
१६. प्रणिता पाटील लक्ष्मीनगर9764969507
१७. शिल्पा न्यायखोरचांदणी चौक94034196
१८.दीपा टेंभुर्णे समृद्धीनगर7385617457
१९. सीमा नंदनवार व श्वेता कपाटे रामनगर 8087162352,8087162352
२०. आयुषी आंबेकर मुखर्जी वॉर्ड915662449
२१.रंजिता साठवणेसाईनाथ नगर8177836670
२२.प्रिया हटेवारराणी लक्ष्मीबाई वॉर्ड940336428
२३. सोनाली तिडकेविद्यानगर9423386110