लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

३०० एकर शेती वैनगंगेने केली गिळंकृत, शेतकरी होत आहेत भूमीहीन - Marathi News | 300 acres of agriculture has been swallowed by Vainganga, farmers are becoming landless | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :३०० एकर शेती वैनगंगेने केली गिळंकृत, शेतकरी होत आहेत भूमीहीन

नदीकाठ भूस्खलनाने वाढतोय : प्रवाह येतोय गावाच्या दिशेने, प्रशासन बेफिकीरच ! ...

तीन वर्गखोल्या अन् सात वर्ग, त्यातही ओलच ओल...! - Marathi News | Three classrooms and seven classes, even in that are dangerous | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन वर्गखोल्या अन् सात वर्ग, त्यातही ओलच ओल...!

बोथली शाळेची अवस्था : प्रशासन निद्रावस्थेत, धोकादायक स्थिती विद्यार्थी घेताहेत शिक्षण, पालकांची तक्रार ...

किटाडीत वर्ग सात अन् शिक्षक चार - Marathi News | Kitadi school has seven classes and four teachers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :किटाडीत वर्ग सात अन् शिक्षक चार

गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हा परिषद शाळेला पदवीधर शिक्षक द्या ...

अतिवृष्टीत १६७४ घरांची पडझड, ६० घरे जमीनदोस्त - Marathi News | 1674 houses collapsed in Bhandara due to heavy rains, 60 houses destroyed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अतिवृष्टीत १६७४ घरांची पडझड, ६० घरे जमीनदोस्त

सर्वाधिक नुकसान लाखांदूर तालुक्यात : पवनी दुसऱ्या क्रमांकावर ...

एक रुपयात विमा, तरी शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ ? - Marathi News | Insurance for one rupee, why did the farmers turn their backs? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एक रुपयात विमा, तरी शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ ?

३१ जुलैपर्यंत मुदतवाढ : पीक विमा उतरविण्याची शेतकऱ्यांना मिळाली संधी ...

Bhandara: भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी, सहा गावांमध्ये शिरले पुराचे पाणी, १,५५५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले  - Marathi News | Bhandara: Heavy rains in Bhandara district, flood waters enter six villages, 1,555 families shifted to safer places  | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी, सहा गावांमध्ये शिरले पुराचे पाणी, १,५५५ कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

Heavy Rains in Bhandara District: पवनी तालुक्यातील आसगाव तर लाखांदूर तालुक्यातील ओपारा,विरली, राजनी येथे निसर्गाचा प्रकोप झाला. रविवार सायंकाळपासून तर सोमवारी पहाटेपर्यंत आसगावात तब्बल २८०.३ मिमी पाऊस बरसला. यात आलेल्या पुराचा शेकडो ग्रामस्थांना फटका ...

दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे हाल ; भंडारा बनले खड्डेमय शहर - Marathi News | Due to heavy rains, bad condition of the roads in the city | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दमदार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे हाल ; भंडारा बनले खड्डेमय शहर

डांबर उखडले : लाखो रुपयांची उधळपट्टी गेली पाण्यात, भुर्दंड कुणाला? ...

धान रोपणी करताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies of snakebite while planting paddy | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान रोपणी करताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

Bhandara : लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू ...

सखल भाग जलमय, गोसे धरणाचे ३३, धापेवाडाचे ५ गेट उघडले - Marathi News | 33 gates of Gose dam and 5 gates of Dhapewada were opened | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सखल भाग जलमय, गोसे धरणाचे ३३, धापेवाडाचे ५ गेट उघडले

निवासी परिसरासह व्यावसायिक प्रतिष्ठानांत पाणी : रस्त्यांवरील वाहतूक प्रभावीत ...