पिंपळगाव ठरले भंडारा तालुक्यातील पहिले ‘लसवंत’ गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:14+5:302021-09-19T04:36:14+5:30
या यशामागे सरपंच मनिषा वासनिक, उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, आशा वर्कर सुजाता साखरे, ग्रामसेवक प्रदीप ...
या यशामागे सरपंच मनिषा वासनिक, उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, आशा वर्कर सुजाता साखरे, ग्रामसेवक प्रदीप चेटूले, तलाठी राजकपूर बांबोर्डे, मुख्याध्यापक महेश जगनिक, अंगणवाडी सेविका वरकडे, आरोग्य सेविका रंजना मेश्राम, महेंद्र भलावी, सुरेश उईके, ज्योती भलावी, होमदास वरठे, ईश्वर भिवगडे, रामलाल वरकडे, प्रकाश, अथांग वासनिक, बचत गटातील महिला. ग्राम पदाधिकारी आणि गावकरी जनता यांचे सहकार्य लाभले. लसीकरण योग्य रीतीने होण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोटघरे, डॉ. कविता कविश्वर, धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शंकर कैकाडे, डॉ. सविता मालडोंगरे व त्यांची संपूर्ण टीम यांची मोलाची मदत लाभली. पिंपळगावच्या यशाबद्दल खंड विकास अधिकारी नूतन सावंत, नायब तहसीलदार राजेंद्र निंबार्ते, पंचायत विस्तार अधिकारी नान्हे यांनी अभिनंदन केले.
.