सागवन लागवड :
By admin | Published: May 30, 2015 12:57 AM2015-05-30T00:57:13+5:302015-05-30T00:57:13+5:30
पवनी तालुक्यात शेतकरी पारंपरिक पीक पध्दती बदलून सागवान, हळद, कापूस पिक घेऊ लागले आहेत.
Next
पवनी तालुक्यात शेतकरी पारंपरिक पीक पध्दती बदलून सागवान, हळद, कापूस पिक घेऊ लागले आहेत. पालोरा चौ. येथील एक प्रगत शेतकरी सागवान बियाचे मजुरांकडून लागवड करुन घेत आहेत.