निषेध... :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 12:16 AM2017-02-26T00:16:56+5:302017-02-26T00:16:56+5:30

आमदार प्रशांत पारिचारक यांनी पंढरपूर ( जि. सोलापूर) येथे आयोजित कार्यक्रमात सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ...

Prohibition ...: | निषेध... :

निषेध... :

Next

निषेध... : आमदार प्रशांत पारिचारक यांनी पंढरपूर ( जि. सोलापूर) येथे आयोजित कार्यक्रमात सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अमरावती येथील शहर कोतवाली ठाण्यात तक्रार देण्यासाठी शुक्रवारी माजी सैनिक धडकले होते. यासंदर्भात ठाणेदार विजय पाटकर यांनी संबंधित आमदारावर गुन्हा दाखल केला, तो क्षण.

Web Title: Prohibition ...:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.