सिरसीत व्यंजन प्रशिक्षण उत्साहात
By admin | Published: December 24, 2015 12:42 AM2015-12-24T00:42:50+5:302015-12-24T00:42:50+5:30
लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथील सिरसी येथील अंजु पिपरेवार यांच्या राहत्या घरी व्यंजन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
Next
भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथील सिरसी येथील अंजु पिपरेवार यांच्या राहत्या घरी व्यंजन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सखींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
प्रशिक्षिका चित्रा झुरमुरे यांनी सखींना नानखटाई व भाकरवडी प्रात्याक्षकरित्या करून शिकविली व घरगुती महत्वाच्या टिप्स देखील दिल्या. कार्यक्रमाचे संचालन विभाग प्रतिनिधी अंजु पिपरेवार तर आभत्तर विजयालक्ष्मी वैद्य यांनी मानले. जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. (मंच प्रतिनिधी)