शिवरायांचा जयजयकार :

By admin | Published: March 27, 2016 12:18 AM2016-03-27T00:18:40+5:302016-03-27T00:18:40+5:30

राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८६ वा शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी बालोद्यान शुक्रवारीपेठ येथे दुग्धाभिषेक व पूजा त्यानंतर ....

Shivrajaya's hailstorm: | शिवरायांचा जयजयकार :

शिवरायांचा जयजयकार :

Next

शिवरायांचा जयजयकार : राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८६ वा शिवजयंती उत्सवानिमित्त शिवाजी बालोद्यान शुक्रवारीपेठ येथे दुग्धाभिषेक व पूजा त्यानंतर भगतसिंग वॉर्ड टाकळी येथे शिवाजी महाराज यांची पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी आयोजित शोभायात्रेत हजारो शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. यावेळी शिवरायांचा जयजयकाराने भंडारा नगरी दुमदुमली होती. शोभायात्रेत सहभागी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Web Title: Shivrajaya's hailstorm:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.