कमी मनुष्य बळ असतानाही अन्न प्रशासनाची दमदार कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:34 AM2021-03-25T04:34:11+5:302021-03-25T04:34:11+5:30
बॉक्स वर्षातील अवघ्या दोन महिन्यात अकरा कारवाया भंडारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या ...
बॉक्स
वर्षातील अवघ्या दोन महिन्यात अकरा कारवाया
भंडारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या पंधरा दिवसात अकरा कारवाया केल्या आहेत. यामध्ये सुगंधित तंबाखू अथवा गुटका वाहतूक करणारे ट्रक पकडून त्यांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांवर ३२८ कलमांतर्गत कारवाई करुन गुन्हा जाते. जिल्ह्यात गुटखा खाण्याचे प्रमाण कमी असले तरीही दुसऱ्या राज्यांच्या सिमा जिल्ह्याला लागून असल्याने अनेकदा छुप्या पद्धतीने होणारी वाहतुकीवर लक्ष ठेवून कारवाई करण्यात येते.
बॉक्स
वर्षातील अवघ्या दोन महिन्यात अकरा कारवाया
१ भंडारा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या पंधरा दिवसात अकरा कारवाया केल्या आहेत. यामध्ये सुगंधित तंबाखू अथवा गुटका वाहतूक करणारे ट्रक पकडून त्यांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांवर ३२८ कलमांतर्गत कारवाई करुन गुन्हा जाते.
२ जिल्ह्यात गुटखा खाण्याचे प्रमाण कमी असले तरीही दुसऱ्या राज्यांच्या सिमा जिल्ह्याला लागून असल्याने अनेकदा छुप्या पद्धतीने होणारी वाहतुकीवर लक्ष ठेवून कारवाई करण्यात येते.
३ जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सन २०२० मध्ये मे महिन्यात चार, जून महिन्यात चार, डिसेंबरमध्ये २, फेब्रुवारीमध्ये दोन अशा एकूण १५ कारवाया केल्या आहेत. यामध्ये एकूण ११ क्विंटल दोन किलो नऊ ग्रॅम इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याची किंमत सात लाख सहा हजार ४७ रुपये इतकी आहे.
बॉक्स
वर्षभरात जप्त केला ११ क्विंटल दोन किलो ग्रॅम गुटखा
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने करुणा संसर्ग असतानाही २०२० च्या वर्षात कारवाई करीत सात लाख सहा हजार ४७ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. वर्षभरात एकूण पंधरा कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये बालाघाटवरून लाखांदूरला जात असलेल्या एमएच ३१ ए०६०३ बालाघाट वरून गडचिरोली कडे जात असलेला ट्रकमध्ये असलेला गुटखा जप्त करून ताब्यात घेण्यात आला.
भंडारा येथे अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची चार पदे मंजूर आहेत. मात्र भंडारा येथील एक पद रिक्त आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईत पकडलेला माल ठेवण्यासाठी भाड्याने गोडाऊन घेतले आहे. यासोबतच पोलिसांच्या मदतीने
लॉकडाऊनमध्येही आम्ही अनेक कारवाया केल्या आहेत. सन २०२० मध्ये एकूण पंधरा कारवाया केल्या आहेत.
अभय देशपांडे,
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, भंडारा